नागवडे डेफोडील स्कूल व कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मीडियम इंटरमिजिएट चा निकाल शंभर टक्के
By : Polticalface Team ,17-01-2023
तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडील स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा शाळेचा 2022-23 चा शासकीय इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल हा 100 टक्के लागला असून मागील पंधरा वर्षाची परंपरा कायम राखली गेली .२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून त्यापैकी 14 विद्यार्थ्यांना A ग्रेड आणि सहा विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाला या परीक्षेत उत्तूंग कमगिरी करणारे विद्यार्थी कदम पियुष ,धालवडे समृद्धी ,रामफळे सुजल, पांडुले समृद्धी ,पाचपुते साक्षी ,शेख जोया ,घालमे ओंकार ,कदम सानिका, कोठारी संस्कृती , सायली भोस,गावडे सोनाली ,सिद्ध पृथ्वीराज, घोलप सिद्धेश, देसाई मोक्ष ,पुराने भागवत ,थोरात प्रणव, सूर्यवंशी आदेश, काळे सर्वेश ,भुजबळ वैभव ,आनंदकर ओम याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका तथा संस्थेच्या विश्वस्त सौ अनुराधा वहिनी नागवडे ,संस्थेचे निरीक्षक एस पी गोलांडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ नीतू दुलानी मॅडम, कला शिक्षिका सौ सोनिया आगळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी