स्वारगेट तुळजापूर शिवशाही एस टी बसला चौफुला येथे रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने मारला दगड, यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल

By : Polticalface Team ,18-01-2023

स्वारगेट तुळजापूर शिवशाही एस टी बसला चौफुला येथे रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने मारला दगड, यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१८ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव चौफुला पुणे सोलापूर महामार्गाने चाललेल्या स्वारगेट तुळजापूर एस टी महामंडळाच्या शिवशाही बसला अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी दगड मारुन डाव्या बाजुची काच फोडली, एस टी महामंडळ शिवशाही बस क्र, एम एच ०६ बी डब्ल्यू ४४०९ वरील चालक, संदिप प्रताप भोसले, वय ४२ रा,रानांद गाव ता, तुळजापूर जिल्हा सोलापूर यांनी दि,१८ जानेवारी २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुद्ध अदखलपात्र अहवाल ५६ /२०२३ एनसीआर तक्रार करण्यात आली आहे, एस टी महामंडळाच्या स्वारगेट ते तुळजापूर शिवशाही बस ही स्वारगेट वरून पुणे सोलापूर हायवे रोडने तुळजापूर कडे जात असताना केडगाव चौफुला ता दौंड जिल्हा पुणे हद्दीतील एच पी पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाने चालत्या बसला दगड मारुन बसची काच फोडली, दि,१७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११:४५ वा,सु, ही घटना घडली, स्वारगेट तुळजापूर शिवशाही बस मधिल प्रवासी व चालक बच नं,३६४३ संदीप प्रताप भोसले, वाहक बच नं,२२७१७ शिवदास दिगंबर स्वामी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र चालकास दगड लागला असता तर ? मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली असती, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला, एसटी महामंडळाच्या शिवशाही बस वाहक चालकांनी तत्काळ वरीष्ठ अधिकारी यांना सदर प्रकरणी माहिती देताच प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने तत्काळ दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली, चालक व वाहक यांनी यवत पोलीस स्टेशन येथेच रात्री उशिरापर्यंत व दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायदेशीर कामकाज पूर्ण अटपुन एसटी बस घेऊन तुळजापूर कडे रवाना झाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी