राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे पक्षकार्य कौतुकास्पद - प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

By : Polticalface Team ,20-01-2023

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे पक्षकार्य कौतुकास्पद - प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील लिंपणगाव (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीत राज्यभर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्यभर सुरू असलेले पक्षकार्य जोरदार व कौतुकास्पद असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी सैनिक सेलचे राज्यप्रमुख / प्रदेशाध्यक्ष दिपकराजे गणपतराव शिर्के यांच्या घौडदौडीचे कौतुक केले. १७ जानेवारी रोजी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या ३९ व्या "स्मृती दिना" निमित्त साखराळे साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांसह राष्ट्रवादीच्या सैनिक परिवारातील महिला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे गणपतराव शिर्के, शाहूव्याख्याते ॲड. संभाजीराव मोहिते, युवा नेते प्रतिक दादा पाटील,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पद नियुक्त्या देण्यात आल्या. कार्यक्रमा दरम्यान नियुक्ती पूर्वी लोकनेते राजाराम बापूंच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक कॅप्टन वसंत अजमाने, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, हडपसर अध्यक्ष शहाजी जाधव, चंद्रकांत ढेंबरे आदिंसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्हा व तालुका पदनियुक्ती, खालीलप्रमाणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी प्रवीण पाटील , सांगली जिल्हा अध्यक्षपदी सचिन बबन ताटे , सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुभेदार साहेबराव विठ्ठल शिंदे घाटनांद्रे यांची निवड करण्यात आली. तसेच वाळवा तालुकाध्यक्ष पदी बाळकृष्ण सावंत, उपाध्यक्ष पदी नायब सुभेदार अशोक शामराव पाटील, वाळवा तालुका संघटक पदी हवालदार हंबीरराव माने, सहसंघटक पदी हवालदार जयसिंग माने, संपर्कप्रमुख पदी शिवाजी पवार, वाळवा तालुका संपर्कप्रमुख पदी सुभेदार सुनील बाबासो पाटील, सहसंपर्क प्रमुख पदी दिलीप केवळकर, सहसंघटक पदी सुभाष शिंगारे पदी निवड झाली निवडीनंतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी