करमाळा तालुक्यात आमसभा ही प्रथा बुडाली कि काय : संजय (बापू) घोलप

By : Polticalface Team ,20-01-2023

करमाळा तालुक्यात आमसभा ही प्रथा बुडाली कि काय : संजय (बापू) घोलप करमाळा प्रतिनिधी:--करमाळा तालुक्यातील जनतेची अशादायक असणारी आमसभा गेल्या दहा वर्षपासून झालीच नाही. ही आमसभा होणे अतिशय गरजेचे असून अधिकारी वर्गात सुस्ती आलेली दिसून येत आहे. तालुक्यातील जनतेचा दुवा म्हणजेच विध्यमान आमदार, ज़िल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पालिका, नगरसेवक याची आतुरतेने वाट पहात आहेत.जनतेची व अधिकारी, व पदाधिकारी यांचा महत्वाचा दुवा म्हणजेच ही आमसभा होय.l विध्यमान आमदार श्री संजय मामा शिंदे यांचा चालू असलेला दौरा हा गोरगरीब जनतेचा उपयोगी नसून तो एक शिंदे गटाच्या कार्यकर्तायचा दौरा घडून येत आहे. विरोधी गटाच्या जनतेस हा दौरा काहीही उपयोगी होत नसून नुसतीच दिशाभूल होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी आमसभाच घ्यावी अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय (बापू )घोलप यांनी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आमसभा झालेली नाही त्यामुळे तालुक्यातील जनतेचे बरच प्रश्न वयक्तिक व सार्वजनिक प्रलंबित असून त्या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारून प्रश्न मार्गी लावने खूप गरजेचे असून त्यामुळे आमसभा झालीच पाहिजे अशी मागणी जनतेच्या हितासाठी महराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहर च्या वतीने तालुका आमसभा घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी