यवत पोलीस स्टेशन समोरील अपघातातील वाहने तत्काळ बाजुला काढण्याचे आदेश, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे ॲक्शन मोडवर

By : Polticalface Team ,21-01-2023

यवत पोलीस स्टेशन समोरील अपघातातील वाहने तत्काळ बाजुला काढण्याचे आदेश, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे ॲक्शन मोडवर दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २१ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे रुजु होताच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मी मी म्हणणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत व असंविधनसिल बेशिस्त वर्तणूक असणाऱ्या भल्या भल्यांची जिरवली असल्याने हेमंत शेडगे यांचा जिल्ह्यात बोलबाला आहे.
यवत पोलीस स्टेशन समोरील सेवा मार्गा लगत अपघातात अडकलेले अनेक वाहन लावण्यात आले होते मात्र यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी वाहतूक कोंडीचा विचार करून पोलीस स्टेशन समोरील वाहने तत्काळ काढण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे यवत पोलीस स्टेशन समोरील सेवा मार्गावरील सततची वाहतूक कोंडी सुरुळीत होण्यस अधिक सोईचे होणार आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य माणसाला दिलासा मिळाला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, पंचक्रोशीतील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, युवा तरुण पिढी विविध क्षेत्रात माया जमवण्यासाठी ऑटोकॉट प्रयत्नशील आहेत, त्यामुळे विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत तरुणांना बेरोजगारीने हैराण केले आहे त्यामुळे बेकायदेशीर मलीदा व आर्थिक उन्नती प्रगतीच्या मार्गावर युवा तरुण मोठ्या प्रमाणात धाव घेत असल्याचे अनेक प्रसंग सांगत यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
बोरिऐदी खामगाव फाटा यवत वरवंड चौफुला पाटस या पुणे सोलापूर महामार्गावरील अधिक वाहतूक व्यवस्था पाहता दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने टू व्हीलर फोर व्हीलर वाहन चालक बेसिस्त व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून अनेक युवक मृत्यूमुखी पडले असल्याचे पाहायले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी