विविध विकास कामांन विषय काष्टी तेथे खासदार व आमदार यांनी कार्यकर्त्यान सोबत घेतली बैठक.
By : Polticalface Team ,22-01-2023
श्रीगोंदा :
येथील आमदार निवास येथे आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब व लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघातील रस्ते , विकसीत करण्यासाठी, मंदिराच्या परिसरात भाविकांना बसण्यासाठी सभामंडप, तसेच गावातील आपल्या सरकारच्या नवीन विविध योजना राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी श्रीगोंदा तालुका व नगर तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य,मा सभापती, उपसभापती, पंचायत समितीचे सदस्य, उपनगराध्यक्ष, नगरसेवक,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मार्केट कमिटीचे सभापती, संचालक, श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मान्यवरांची उस्फूर्त उपस्थिती होती यावेळी आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब, लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील, परीक्रमा संकुलाच्या अध्यक्षा डॉ सौ प्रतिभाताई बबनराव पाचपुते,भाजपा महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा उपाध्यक्ष व साईकृपा साखर कारखान्याचे चेअरमन श्री विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते,परीक्रमा संकुलाचे कार्यकारी अधिकारी श्री प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांनी विविध गावचे सरपंच उपसरपंच, सदस्य, चेअरमन यांच्या कडून गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत लेखी पत्र गावातील प्रमुख मागण्या स्विकारण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये महाराष्ट्र राज्य बाजार समिती सभापती श्री बाळासाहेब नहाटा, जेष्ठ नेते श्री भगवान आबा पाचपुते, मा जिल्हा परिषद सदस्य श्री आण्णासाहेब शेलार, मा जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब गिरमकर मा जिल्हा बँक संचालक श्री दत्ताजी पानसरे, जेष्ठ नेते श्री पोपटराव खेतमाळीस, नागवडे कारखान्याचे मा उपाध्यक्ष श्री केशव भाऊ मगर, श्री लक्ष्मण आण्णा नलगे, महेंद्र वाखारे, श्री दादासाहेब वाखारे, श्री कुंडलिकराव दरेकर, श्री मिलिंद दादा दरेकर,श्री संतोष दरेकर, सचिन कातोरे, श्री भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री बाळासाहेब महाडिक, श्री अर्जुनराव शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष संदीपजी नागवडे, मा सभापती श्री अरूणराव पाचपुते,भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी रायकर,सौ सुर्वनाताई पाचपुते, शिवसेना तालुकाप्रमुख श्री नंदकुमार ताडे, नगर तालुका अध्यक्ष श्री मनोज कोकाटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री नितीन आण्णा नलगे, युवा नेते श्री इश्वरे सर, श्री सचिन चौधरी, श्री सतिश धावडे,वाळकी चे सरपंच श्री शरद बोटे,श्रीगोंदा तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष श्री उमेश बोरुडे, शहराध्यक्ष श्री राजेंद्र उकांडे, श्री रोहित गायकवाड, श्री विशाल कवडे,व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी