By : Polticalface Team ,23-01-2023
सिना कोळगाव धरणासाठी करमाळा तालुक्यातील,कोळगाव,निमगाव,हिवरे,आवाटी,भालेवाडी,मिरगव्हाण,गौंडरे या गावातील जवळपास ७३२ शेतकर्यांना अजुनही पर्यायी जमिनी वा मोबदला मिळालेला नाही त्यासाठी पुनर्वसन कायद्यातील काही तांत्रिक बाबींवर मार्ग काढण्याची गरज असुन या बैठकीत तो मार्ग निघेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. वाचक क्रमांक :