सुरेगाव येथील जंगलात खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची माहिती देणाऱ्यास बेलवंडी पोलीस ठाण्याकडून बक्षीस

By : Polticalface Team ,24-01-2023

सुरेगाव येथील जंगलात खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची माहिती देणाऱ्यास बेलवंडी पोलीस ठाण्याकडून बक्षीस श्रीगोंदा प्रतिनिधी- तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीतील सुरेगाव शिवारात फॉरेस्ट जंगलात अनोळखी व्यक्तीचा हत्याराने वार करून पोत्यात बांधून टाकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून बेलवंडी पो.स्टे. गुरनं. ५०९/२०२२ भादंवि क. ३०२,२०१ प्रमाणे दि.३०/११/२०२२ रोजी दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा दि. ३०/११/२०२२ रोजी १०.३० वा. चे पुर्वी घडलेला होता. सुरेगाव शिवारात फॉरेस्ट जंगलात शेतगट नं.८३ जांभळपटटीकडे जाणारे रोडलगत कोणीतरी अज्ञात आरोपीने अनोळखी पुरुष वय अंदाजे ६० वर्षे, यास काहीतरी कारणावरुन कोणत्यातरी टनक हत्याराने त्याचे डोक्यावर मारुन खुन केला आहे. व प्रेत दोन्ही बाजुने (डोके व पायाकडुन) पोत्यात बांधुन जंगलात आणुन टाकला आहे. सदर गुन्हयातील मयत अनोळखी पुरुष याचे वय अंदाजे ६०वर्षे असून त्याचे अंगात खाकी रंगाची जिन्स पॅन्ट त्यावर Gunuie Jeans असे लिहिलेले व एक विविध (निळसर, गुलाबी, पिवळे) रंगाचे ब्लॅकेट आहे.उजवे पायाचे पोटरीवर जुनी जखम आहे. सदर गुन्हयातील अनोळखी मयत पुरुष असल्याने त्याची ओळख पटविणे आहे. तसेच गुन्हयाचे संदर्भाने कोणास काही माहिती देण्याचे आवाहन बेलवंडी पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
*माहिती देणारास बक्षीस*
सदर गुन्हा व अनोळखी मयत व्यक्तीविषयी कोणास काही माहिती असल्यास तात्काळ आमचा मोबाईल फोन नं. ७३५००५०८८८ व बेलवंडी पोलीस स्टेशन फोन क्रमांक ०२४८७२५०२३३ यावर फोन करुन माहीती दयावी. माहीती देणारास योग्य ते बक्षिस देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. - श्री. मच्छिंद्र खाडे,पोलिस निरीक्षक, बेलवंडी पोलिस ठाणे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.