पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडीने नागरिकांना होतोय त्रास, आमदार राहुल कुल

By : Polticalface Team ,25-01-2023

पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडीने नागरिकांना होतोय त्रास, आमदार राहुल कुल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता,२४ जानेवारी २०२३, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग एन एच ९ तसेच एन एच ५४८ डी जी. न्हावरा - केडगाव चौफुला रस्त्याच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांची दि.२४ रोजी दिल्ली येथे आमदार अँड राहुल कुल यांनी भेट घेतली. पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास, भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदी करणासाठी उपलब्ध जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्या पर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. त्याच बरोबर पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत, या महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम पूर्ण करावे, तसेच वरवंड येथे अतिरिक्त नवीन अंडरपास उभारण्यात यावा अशी मागणी केली. न्हावरा - केडगाव चौफुला हा रस्ता पुणे - मुंबई, पुणे - नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा केंद्र बिंदू म्हणजे दौड तालुका हा ठरत असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने अपघातांचे प्रमाण देखील अधिक वाढले आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग एन एच ५४८ डी जी घोषित करण्यात आले असून, सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेण्यात यावे अशीही मागणी राहुल कुल यांनी मा. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्या पर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्या बाबत गडकरी यांनी सकारात्मक भुमिका दर्शवली असल्याचे कुल त्यांनी सांगितले, तसेच एन एच ५४८ डी जी, न्हावरा - केडगाव चौफुला रस्ताचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती राहुल कुल यांनी सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी