लोणी व्यंकनाथ येथे लोकशाही उत्सव साजरा..
By : Polticalface Team ,25-01-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- ग्रामीण विकास केंद्र जामखेड आणि इकोनेट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे लोकशाही उत्सवानिमित्त निबंध स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे लोकशाही आणि भारतीय संविधान असे निबंध स्पर्धेसाठी विषय होते तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी भारताच्या संविधानातील उद्देशिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती.
भारतात संविधानावर आधारित लोकशाही अस्तित्वात आल्यापासून या लोकशाहीने अनेक चढ - उतार अनुभवले आहेत .भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही व्यवस्था व्यवहार्य ठरणार नाही असे अक्षेप घेतले गेले असूनही इथे लोकशाही तगली , रुजली , मात्र तरीही न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुतेचा पाया कमजोरच राहिला . लोकशाहीत प्रत्येकाला समान आर्थिक , सामाजिक दर्जा मिळण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही . लोकशाहीच्या नावावर बहुमताच्या आधारावर लोकशाही व्यवस्थेतील संस्थांचा गैरवापर करत आणि धाक , धमकी, धन या आधारावर उघड उघड फ्यासिस्ट विचारधारेने या यंत्रणेवर मांड ठोकली आहे . न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप , प्रसार माध्यमांची मुस्कट दाबी , अल्पसंख्यांक विरोधीहिंसा घडवून आणणे , दंगली घडवणे , सरकारवर टीका करणारे नेत्यांना , शेतकऱ्यांना , कार्यकर्त्यांना , विद्यार्थ्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबणे व त्यांना देशद्रोही , दहशतवादी संबोधने , लोकशाही संस्कारांचे पद्धतशीरपणे उध्वस्तीकरण अशी लोकशाही समोरील आव्हाने आहेत. भारताची वाटचाल संसदीय लोकशाही कडून संसदीय एकाधिकारशाही कडे होत आहे ती होऊ नये म्हणून असे लोकशाही उत्सव सामाजिक संस्थां साजरे करून लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत.
यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे समन्वयक सचिन भिंगारदिवे ,भटके विमुक्त संसाधन केंद्र, श्रीगोंदा प्रमुख संतोष भोसले ,लता सावंत , छाया भोसले , उज्वला मदने , पल्लवी शेलार ,बनकर सुनिता , मुमताज मुलानी , बाळासाहेब जाधव आणि श्री व्यंकनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सस्ते सर, दळवी सर ,इथापे सर ,कुरुमकर सर, नेटवटे सर, पुराने सर ,शिंदे सर ,धायगुडे सर, शेख मॅडम ,शेख सर ,उदमले सर ,नागवडे सर ,मगर सर, राऊत सर उपस्थित असून निबंध स्पर्धेत 81 तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत 193 अशा एकूण 274 विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला अशी माहिती ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे श्रीगोंदा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी