यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७४ व्या,प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
By : Polticalface Team ,26-01-2023
,
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २६ जानेवारी २०२३,यवत येथील विद्या विकास मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्राणांगणात ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,भारतीय राज्यघटना संविधान प्रत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याकडे २६ जानेवारी १९४९ रोजी प्रदान करण्यात आली, संपूर्ण भारत देश भारतीय राज्यघटनेवर वाटचाल करत आहे, आम्ही भारताचे लोक, स्वातंत्र्य समता बंधुत्व सर्व धर्म समभाव लोकशाहीच्या मार्गाने अबादीत आहोत,ते फक्त भारतीय संविधाना मुळे याचा भारतीयांना स्वाभिमान आहे,
विद्या विकास मंदिर शाळेचा तिरंगा ध्वज, यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे, यांच्या हस्ते,तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा गणेश कदम यांनी, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र २ चा उपसरपंच सुभाष यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,
यवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्या विकास मंदिर शाळेच्या प्राणांगणात ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले,
या प्रसंगी सार्वजनिक राष्ट्रगीत ध्वजवंदन व संविधान उद्देशिकाचे वाचन विद्या विकास मंदिर इयत्ता ९ वी ब मधिल विद्यार्थिनी वैष्णवी झोपे हिने प्रथम वाचन करून, सर्व विद्यार्थी समस्त ग्रामस्थ नागरिकांनी तीच्या मागे पठण केले, शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक कवायत सादर केले, विद्या विकास मंदिर हायस्कूलचे प्राचार्य,डी टी मासाळ सर,सतिश सावंत सर यांनी सूत्रसंचालन केले, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे,यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शालेय विषया संदर्भात प्रस्तावना स्वरूपात विविध समस्या ग्रामस्थांपुढे मांडल्या.
या वेळी माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड,यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच सदानंद दोरगे,विद्यमान सदस्य इम्रान भाई तांबोळी,गौरव दोरगे ग्रामपंचायत महिला सदस्य मनिषा रायकर,माजी सदस्य साजितभाई सय्यद, यवत वि का सो, चेअरमन रमाकांत यादव, शिवसेना अध्यक्ष अशोक दोरगे, यवत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बबन चखाले तसेच यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
संस्कृतीक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मंडप नसल्याने यवत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली, तसेच शाळेच्या प्राणांगणात एक टँकर पाणी सिंपले असते तर विद्यार्थी याच्या गणवेशावरती रंगीत चित्रकला दिसली नसती,अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली, उपसरपंच सुभाष यादव, यांनी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी