यवत गावातील मुख्य चौकातून सांवरिया भेळ पुरी सेंटर दुकानं च चोरट्यांनी मालासहीत नेले चोरुन

By : Polticalface Team ,28-01-2023

यवत गावातील मुख्य चौकातून सांवरिया भेळ पुरी सेंटर दुकानं च  चोरट्यांनी मालासहीत नेले चोरुन
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २७ जानेवारी २०२३ यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराच्या समोर असलेली सांवरिया भेळ पुरी सेंटरची हातगाडी दुकान खाद्यपदार्थ सहित अज्ञात चोरट्यांनी मध्य रात्री पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि,२४ जानेवारी २०२३ रोजी रात्री १ ते ३ दरम्यान घडली आहे.

यवत बाजार पेठेत दिवसा नजर ठेऊन अज्ञात चोरट्यांनी रात्री डंल्ला मारला आहे अशी प्रतिक्रिया समस्त ग्रामस्थ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हातगाडी साखळीने बांधुन कुलुप लावुन नेहमीच्या ठिकाणी होती, चोरट्यांनी कुलुप तोंडुन सांवरिया भेळ पाणीपुरी सेंटर चे दुकान च पळवून नेले बाबत, विनोद शामगीरी गोस्वामी रा,यवत ता,दौंड जिल्हा पुणे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दि,२६ जानेवारी २०२३ रोजी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे.

यवत पंचक्रोशीत फेमस असलेली सांवरिया भेळ पुरी सेंटरची हातगाडी दुकान यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर दररोज दिवसभर धंदा करुन संध्याकाळी बंद करून त्याच ठिकाणी हातगाडी साखळीने बांधुन कुलुप लावुन मालक विनोद गोस्वामी नेहमी प्रमाणे आपल्या घरी जात असे.

विनोद शामगीरी गोस्वामी गेली १८ ते २० वर्षापासून भेळ पाणी पुरी सेंटर च्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील आई वडील व स्वतःची उपजीविका करत होते, गेली दोन महिन्यांपूर्वी अतिशय कठिण परिस्थितीतून एक सुंदर नविन हातगाडी बनवली होती, मात्र दि २४ रोजी रात्रीच्या वेळी उपजीविका साधण्याचे दुकान च अज्ञात चोरट्यांनी चोरुन पळवून नेले आहे, त्यामुळे सदर कुटुबावर उपास मारीची वेळ आली आहे, सांवरिया भेळ पुरी सेंटर मंधिल सर्व खाद्य पदार्थ भांडी व इतर साहित्य हातगाडीच होते.

९० हजार रुपये किंमतीची हातगाडी खाद्य पदार्थ व साहित्य भांडी ४० हजार रुपये ऐकून १ लाख ३० हजार रुपये किंमतीची सांवरिया भेळ पाणी पुरी सैंटर दुकान (हातगाडी) मुख्य चौकातुन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.

पुणे सोलापूर हायवे सेवा मार्गाने पुणे बाजुला दोन इसम घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे, काही अंतरावर भुलेश्वर फाटा कॉर्नर टन मारून मोटर सायकल ला हातगाडी बांधुन हायवे मार्गाने सोलापूर बाजुकडे चोरट्यांनी हातगाडी ओढत चालवलेली फुटेज मध्ये दिसून येत आहे, या संदर्भात, अधिक माहिती मिळाल्यास तत्काळ यवत पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी