छत्रपती शिवाजी कॉलेजची पुरस्कारांची हॅटट्रिक ! कॉलेजला करिअर कट्टा चे ३ पुरस्कार
By : Polticalface Team ,28-01-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "करिअर कट्टा" उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सन २०२३ चा "उत्कृष्ट महाविद्यालय" म्हणून पहिला पुरस्कार पुणे विभागातून तृतीय क्रमांक, दुसरा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आणि तिसरा छत्रपती कॉलेजमधील प्रा.विलास सुद्रिक यांना नगर जिल्ह्यातून करिअर कट्टा-उत्कृष्ट तालुका समन्वयक म्हणून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल जाहीर झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी दिली.
तसेच दुसरे समन्वयक प्रा.विजय इथापे तसेच प्रवीण नागवडे आणि सतीश चोरमले यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
या तिन्ही पुरस्कारांचे वितरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. एकाच वर्षी राज्य शासनाचे महाविद्यालयाला ३ पुरस्कार मिळणे ही सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, संस्थेचे सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी