बोरीऐंदी येथील विद्यार्थी वाचनात मग्न, फुलोरा वाचनालय, ग्रंथ प्रदर्शन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा,
मराठी भाषा महाराष्ट्रा चा स्वाभिमान, एम.जी.शेलार
By : Polticalface Team ,31-01-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,३० जानेवारी २०२३, महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी असून या भाषेचा नागरिकांना स्वाभिमान असावा, मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्नशील कर्तव्यनिष्ठ असले पाहिजे, मराठी भाषा महाराष्ट्रा चा स्वाभिमान असे मत बोरीऐंदी येथील कार्यक्रमात बोलताना जेष्ठ पत्रकार एम,जी. शेलार यांनी व्यक्त केले, बोरीऐंदी ता दौंड जिल्हा पुणे, ग्रामीण भागात गाव तेथे ग्रंथालय या शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून, राज्यात गाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविला जात आहे, बोरीऐंदी येथील फुलोरा सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तसेच ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे उदघाटन गावचे सरपंच जीवन पवार यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच दीप प्रजलवन विका संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तावरे यांनी केले, या प्रसंगी बोरीऐंदी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, रामदास भगवान गायकवाड, फुलोरा वाचनालयाचे संस्थापक दादा दरेकर, माजी सैनिक नानासाहेब गायकवाड, सुरेश दौंडकर, सचिन दौंडकर, राजेंद्र भारती, अनिल शेंडकर, विवेक दौंडकर, बबन भोसेकर, शिवराम बापू कुदळे, हायस्कुलचे शिक्षक मंगेश कुलकर्णी ग्रंथपाल मच्छिंद्र दरेकर, या मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती.
पुणे जिल्हा ग्रंथालय विभाग अधिकारी यांचे, महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी असल्याने मराठी भाषेचा जास्तीत जास्त नागरिकांकडून वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने राज्यातील आणि जिल्ह्यातील सर्व स्तरातील शासकीय ग्रंथालय ,ग्रामपंचायत ग्रंथालय व्यवस्थापकांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पाळावा असा आदेश करण्यात आला होता, त्या अनुषंगाने बोरीऐंदी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवा तरुण पिढी वाहत आहे, वाचकांची संख्या दिवसेंदिवस ढळत चालली आहे, पुढील काळात देशाची व महाराष्ट्राची माय बोली मराठी भाषा ग्रामीण भागातील सुसंस्कृतीचा इतिहास पुस्तकात होता? असे दिसुन आल्याशिवाय राहणार नाही, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा मात्र पूर्व इतिहासाची पाने ही चाळावित अशी प्रतिक्रिया वाचकांमध्ये दिसून आली,
गाव तेथे ग्रंथालय या माध्यमातून ग्रामीण भागातील युवा तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,
फुलोरा सार्वजनिक मोफत वाचनालय हे ग्रामीण भागातील दर्जेदार ग्रंथालय असून येथे बारा हजार पुस्तके, यासह स्कॉलरशिप ते एम पी एस सी,आय पी एस अभ्यासिका परीक्षेची सर्व पुस्तके उपलब्ध केली आहेत, तसेच राष्ट्रीय संत, कथा कादंबरी, कविता, बाळ वांडमय, कुमार वांडमय. वृत्तपत्रे असे अधिक ग्रामीण भागातील वाचकांसाठी ज्ञान साहित्य उपलब्ध आहे, येथे वाचन संस्कृती,आणि अन्य उपक्रम सतत सुरू असतात, बोरीऐंदी येथील फुलोरा वाचनालयाचे वाचक तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.