दौंड शहरातील गोवागंल्लीत जुगार खेळत असलेल्या पाच लोकांवर पोलिसांची कारवाई

By : Polticalface Team ,01-02-2023

दौंड शहरातील गोवागंल्लीत जुगार खेळत असलेल्या पाच लोकांवर पोलिसांची कारवाई दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता 01जानेवारी 2023 दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.69/2023 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) अंन्वये फिर्यादी-योगेश मनोहर गोलांडे पो.काँ. दौंड पोलीस स्टेशन जि.पुणे ग्रामीण आरोपीचे नावः-1) विकी वसंत जाधव वय-32 वर्षे रा.गोवागल्ली,ता.दौंड जि.पुणे,2) योगेश शंकर भंडारी वय- 24 वर्षे रा.रमापती नगर,दौंड ता.दौंड जि.पुणे,3)अजय प्रभाकर जिलाळ वय- 24 वर्षे रा.तुकाईनगर,दौंड ता.दौंड जि.पुणे,4)राहुल दिपक गुंजाळ वय-35 वर्षे रा.गोवागल्ली,दौंड ता.दौंड जि.पुणे,5) सुरज चंद्रकांत जाधव वय-26 वर्षे रा.भिमनगर,दौंड ता.दौंड जि.पुणे दि.31/01/2023 रोजी मौजे दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत गोवागल्ली येथील पाण्याचे टाकी जवळील एका पडीक घराचे आडोशास खेळत होते जुगार 31/01/2023 रोजी दौंड पोलीस स्टेशन स.पो.नि. गटकुळ, यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, मौजे दौंड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत गोवागल्ली येथील पाण्याचे टाकी जवळील एका पडीक घराचे आडोशास इसम नामे विकी वसंत जाधव रा.गोवागल्ली, ता.दौंड जि.पुणे हा त्याचे ओळखीचे लोकांनासह बेकायदा बिगरपरवाना पत्यावर रम्मी नावाचा जुगार खेळत व खेळवित आहे.अशी खात्रीशिर खबर मिळाल्याने दौंड पोलीसांनी थेट गोवागल्ली, दौंड येथील पाण्याचे टाकीचे आलीकडे काही अंतरावर जावुन वाहन तेथेच थांबवुन तेथुन पायी चालत एका पडीक घराचे आडेशास जावुन अचानक,रेड केली असता सदर ठिकाणी पाच इसम गोलाकार बसलेले व त्यांचे मध्ये पत्ते व पैसे माडुन तसेच हातात पत्याचा डाव घेवुन पैशावर 13 पत्ती पाणाचा रम्मी नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आले असता सदर इमसांना पोलिसांनी 1) विकी वसंत जाधव वय- 32 वर्षे रा.गोवागल्ली, ता.दौंड जि.पुणे, 2) योगेश शंकर भंडारी वय- 24 वर्षे रा. रमापतीनगर,दौंड ता.दौंड जि.पुणे, 3) अजय प्रभाकर जिलाळ वय- 24 वर्षे रा.तुकाईनगर, दौंड ता.दौंड जि.पुणे, 4) राहुल दिपक गुंजाळ वय- 35 वर्षे रा.गोवागल्ली, दौंड ता.दौंड जि.पुणे, 5) सुरज चंद्रकांत जाधव वय- 26 वर्षे रा. भिमनगर, दौंड ता.दौंड जि.पुणे यांना जुगार खेळत असताना जागीच पकडले त्या वेळी मिळुन आलेल्या जुगारची साधने व रोख रक्कम 1)100/-रूपये किंमतीचे दोन 106 पाणाचा पत्याचा कट कि.अं. 2) 370/- रूपये रक्कम त्यामध्ये 100/- दराच्या 2 नोट, 50/-दराची 1 नोटा, 20/- रूपये दराची1 नोटा, 10/- रूपये दराची 10 नोटा, 470/- रोख रक्कम मिळुन आली असुन सदर जुगाराची साधने व रोख रक्कम पो.हवा के.बी.पांढरे यांनी जागीच जप्त केले, सदर इसमांन विरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. दाखल अंमलदारः- पो.स.ई.गोसावी तपासी अंमलदारः-पो.हवा के.बी. पांढरे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी