ग्रा.पं.सदस्य असावा तर लक्ष्मण मांडे यांच्यासारखे
By : Polticalface Team ,02-02-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मढेवडगाव या मोठ्या लोकसंख्येच्या गावातील पोलीस पाटील एक धार्मीक क्षेञात असलेले सोनबा मांडेपाटील यांच्या पोटी दोन मुले एक मुलगा रेल्वे खात्यात पोलीस म्हणुन लावले असून, तर दुसर्या मुलाला गावातच शेती व गावातील सामाजीक व धार्मिक कामात ठेवून घेतले ते म्हणजे लक्ष्मणराव मांडे त्यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांना धार्मिक कामात व समाजकार्यात बाळकडू लहानपनापासुन आजोबा व वडीलांकडुनच मिळाला. ते त्यांनी समाज कामामध्ये एवढे वाहून घेतले की, कुणाचे कसलेही काम असो ते त्यामध्ये पडुन ते पुर्ण काम मार्गी लावत त्यामुळे ते समाजामध्ये लोकप्रिय झाले. व गावातील सर्वसामान्य जनतेने त्यांना गावच्या गावगाड्यामध्ये सहभाग घेण्यास भाग पाडुन त्यांना ग्रा.पं.मध्ये उमेदवारी करायला भाग पाडली. व सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडुन आणले.
दरम्यान गावच्या राजकारणात त्यांना सक्रीय केले. व त्यांनाही सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जावू न देता ते स्वत: ग्राऊंडवर उतरून पडेल ते काम अंगावर घेवून कुणाला ही कुठलीही गरज भासु ते पुर्ण करण्याचे प्रामाणीक काम ते करतात. अर्थात विजप्रश्न, रस्त्याचेप्रश्न, कौंटुबीक वाद विवाद, कुणाचेही कसलेही काम असूद्यात ते पुर्णपणे सोडवण्याचे ते काम आजही करीत आलेले आहेत.
ते सध्या मढेवडगावचे सामाजीक कार्यकर्ते श्री.बाळदादा मांडे, श्री.संतोषराव गुंड, श्री.माणीक(आण्णा) मांडे, शहाजी कुरुमकर, मोहनराव उंडे, नंदकुमार साळवे, यांना विचारात घेवून ते सामाजीक कामामध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्यासोबत श्री.संग्राम(भैया) शिंदे, प्रा.श्री.योगेश मांडे, श्री.राहुल साळवे, श्री.अभयसिंह गुंड, अनिकेत मांडे, अक्षय ससाणे, विशाल मांडे, अभि शिंदे, सागर धावडे ,आनंद ससाणे असे असंख्य तरूणांना व संघर्ष फाऊंडेशन यांना ते सोबत घेवुन गावच्या विकास कामात हातभार लावन्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांना गावात ग्रा.पं.सदस्य असावा तर लक्ष्मण मांडे सारखा अशीच चर्चा चालू आहे. त्यांना समाजामधुन पुन्हा उभे रहा आम्ही तुम्हाला व तूम्ही गावच्या विकास कामाध्ये सक्रीय रहा ,अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी