मौजे खडकी येथील हॉटेल गार्गी समोर तरकारी वाहतुक टाटा टेम्पो मधिल १ लाख ६० हजार ४७० रु,अज्ञात चोरांनी मारला डंल्ला.

By : Polticalface Team ,03-02-2023

मौजे खडकी येथील हॉटेल गार्गी समोर तरकारी वाहतुक टाटा टेम्पो मधिल १ लाख ६० हजार ४७० रु,अज्ञात चोरांनी मारला डंल्ला. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०२ फेब्रुवारी २०२३ दौंड तालुका पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे खडकी येथील हॉटेल गार्गी समोर तरकारी वाहतूक टाटा टेम्पो उभा करुन चालक व मालक जेवण करण्यासाठी हॉटेल गार्गी मध्ये गेले, आणि तरकारी वाहतूक टाटा टेम्पोच्या दरवाजा वरील काच फोडुन अज्ञात चोरांनी १ लाख ६० हजार ४७० रुपये चोरुन नेल्याची घटना मौजे खडकी ता दौंड जिल्हा पुणे येथील हॉटेल गार्गी येथे दि,२८ जानेवारी रोजी पहाटे २:३० वा सु,घडल्या प्रकरणी, दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी,अरुण सौदागर गिड्डे वय ५४ वर्ष टेम्पो चालक रा मोडनिंब ता माढा जि सोलापूर,यांनी दि,०१ फेब्रुवारी २०२३ रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, बालाजी मोहन माने याच्या मालकीचा तरकारी वाहतूक करणारा टाटा टेम्पो नं MH 13CU3636 यावर फिर्यादी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे.

सदरचा टेम्पो हा तरकारी घेवून रोज मोडनिंब ते मुंबई जातो दि,२७/०१/२०२३ रोजी सायकाळी ०६ वा, सु, वाशी मुंबई येथून, तरकारी खाली करून,चालक व मालकाचा चुलत भाऊ विशाल दत्तात्रय माने यांनी आठवडयाचे तरकारीचे बिल घेवून मोडनिंब कडे जाण्यास मुंबई पुणे हायवे रोडने पुणे पास करून पुणे सोलापुर हायवे रोडने दि,२८/०१/२०२३ रोजी पहाटे 02.30 वा सु मौजे खडकी दौड ता दौड जि पुणे गावचे हद्दीत हॉटेल गार्गी समोर टाटा टेम्पो नं MH 13CU3636 हयाच्या काचा वर करून व दरवाजा लॉक करून, विशाल दत्तात्रय माने सह दोघे हॉटेल गार्गी मध्ये जेवण करण्यासाठी गेलो नंतर आम्ही जेवण करून आमचे टेम्पो जवळ आलो असता आमचे टेम्पोचे ड्रायव्हर बाजुचा दरवाजा बैंड झालेला दिसला त्याची काच खाली घेतलेली दिसुन आली त्यामुळे मी तसेच माझ्या मालकाचा चुलत भाऊ विशाल दत्तात्रय माने असे दोघानी टेम्पो मध्ये जावून पाहिले असता आमचे टेम्पो मधील किन्नर साईडला असलेली डिकी उघडीच दिसली त्या डिकीमध्ये मी शेतकरी याचा जो माल विक्री साठी दिला होता त्याची रोख रक्कमेची बंद पाकीटे मुंबई मधील व्यापारी 1) वर्पे यांनी 19000 रू 2 ) नागटिळक यांनी 18910 रू 3 ) खळदकर यांनी 45400 रू 4 ) जेजुरकर यांनी 25000 रू 5 ) उबाळे यांनी 52160 रू यांनी दिलेले असे एकुण 1 लाख 60 हजार 470 रू रोख रक्कमेची पाच बंद पाकीटे कोणीतरी अज्ञात चोरटयाने टेम्पो नं MH 13CU3636 मधील किन्नर साईडची डिकी कशाचे तरी साहयाने तोडून रोख रक्कमेची बंद पाकीटे चोरून नेली असल्याने दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी स पो नि राठोड, तपास अधिकारी पो.ना.भागवत करीत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष