भारत सरकार सामाजिक न्याय और अधिकारीता मंत्रालय विभाग आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना
By : Polticalface Team ,06-02-2023
श्रीगोंदा शहरातील तुळशीदास लॉन्स येथे भारत सरकार सामाजिक न्याय और अधिकारीता मंत्रालय विभाग आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजना जेष्ठ नागरिक यांना अंपग व जेष्ठांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम मा लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते व आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते श्री भगवान आबा पाचपुते युवा नेते श्री प्रतापसिंह बबनराव पाचपुते, जिल्हा सरचिटणीस श्री बाळासाहेब महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष संदीपजी नागवडे जेष्ठ नेते श्री पोपटराव खेतमाळीस, श्री दत्ताजी पानसरे, श्री वैभव दादा पाचपुते, श्री लक्ष्मण आण्णा नलगे, श्री मिलिंद दादा दरेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी रायकर, नगराध्यक्षा सौ शुभांगीताई पोटे,मा नगराध्यक्षा श्रीमती छायाताई गोरे, उपनगराध्यक्षा सौ ज्योतीताई खेडकर,मा उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री अशोक भाऊ खेंडके, शहराध्यक्ष श्री राजेंद्र उकांडे, श्री बापू तात्या गोरे, नगरसेवक श्री शहाजी राजे खेतमाळीस, नगरसेवक श्री संजय खेतमाळीस, नगरसेवक श्री संतोषजी क्षिरसागर, नगरसेवक श्री संग्राम भाऊ घोडके, नगरसेवक श्री अंबादास औटी, श्री सचिन कातोरे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री उमेश बोरुडे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री नंदकुमार ताडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री नितीन आण्णा नलगे, गटनेते श्री गणेश भोस, सौ मनिषाताई वाळके, सौ दिपाली औटी,दिनूकाका पंधरकर, सौ सुर्वनाताई पाचपुते,नगर सेवक श्री प्रशांत गोरे, नगरसेवक श्री संतोषजी कोथंबिरे नगरसेवक श्री महावीर पटवा, नगरसेवक श्री रमेश लाढाणे,श्री दिलीपजी रासकर,आर के पवार, रयत क्रांती चे अध्यक्ष श्री भाऊसाहेब मांडे,मा नगरसेवक श्री नानासाहेब कोथंबिरे , अजित जामदार,सौ संगिता घोडेकर श्री मदन घडदे, नंदकुमार कोकाटे,व इतर मान्यवर उपस्थित होते..
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी