दौंड शहरातील अक्षय बियर बार मध्ये भांडनात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर फोडली बियरची बाटली, दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,09-02-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०९ फेब्रुवारी २०२३ दौंड शहरातील अक्षय बियर बार येथिल थरारक घटनेची शहरात चर्चा, दि ०८/०२/२०२३ रोजी दौंड रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या अक्षय बियर बार येथे दारु पिण्यास आलेल्या बेवढ्यांचा वाद होऊन आपसात जबरदस्त हाणमार झाली असल्याने फिर्यादी नितीन पोपट केंगार रा,वडार गल्ली ता दौंड जिल्हा पुणे, याच्या तक्रारी वरुन दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी विकी गायकवाड,रा, गोवागल्ली ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गु र नं ९०/२०२३,भा द वि कलम ३२६,५०६,अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकिकत ता,०८/०२/२०२३, रोजी फिर्यादी दुपारी ४.वा. सु, दौड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या अक्षय बियर बार मध्ये दारू पिण्यासाठी गेला होता. बारच्या काऊटर जवळ असलेल्या टेबलवर दारू पित बसलो असता सुमारे सायं ५.४५ वा सुमारास माझ्या ओळखिचा इसम विठ्ल सुदाम नामदास हा देखील माझ्यासोबत दारु पित बसला होता त्यावेळी विकी गायकवाड रा.गोवागली ता. दौड जि पुणे हा माझ्या टेबल जवळ येवून विना कारण दारूच्या नशेत मला शिवीगाळ करू लागला त्यावेळी फिर्यादी ने त्याला विचारले असता तुझा माझा संबंध काय ? तु मला शिवीगाळ का ?करतो असे म्हणताच त्याने रागात येऊन काऊटर जवळ असलेल्या बियरच्या बॉक्स मधील बियरची काचेची बाटली काढून फिर्यादी च्या डोक्याच्या मागे मारली व लगेच
दुसरी बाटली डोक्यावर मारून फोडली त्या वेळी फिर्यादी याने, विकी गायकवाड याला धक्का मारून तेथून पळत थेट पोलिस स्टेशन गाठले.
सर्व हकिकत पोलिसांना सांगितली दौड पोलिसांनी सदर फिर्यादीस औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय दौंड, येथे पाठविण्यात आले फिर्यादी सदर जखमांवर औषधोपचार घेत आहे. मारहाण करणारा इसम विकी गायकवाड रा.गोवागली ता. दौंड जि. पुणे याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अमलदार पो हवा, राऊत व तपासी अधिकारी सपोनि, गटकुळ सो,करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.