चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना, रिपब्लिकन श्रमिक सेनेचा जाहिर पाठिंबा
By : Polticalface Team ,13-02-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता १२ फेब्रुवारी २०२३, चिंचवड विधानसभा व कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नाना काटे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपप्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत. रिपब्लिकन श्रमिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक आणि वकील सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन राष्ट्रवादी चे अधिकृत उमेदवार नाना काटे यांना शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याने चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून प्रचार अधिक जोमाने सुरू झाला आहे.
पुणे शहरातील चिंचवड विधानसभा आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी शिवसेना एकत्रित विविध राजकीय पक्ष संघटना जोमाने कामाला लागले आहेत, आपलाच उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याचे दावे कृती दावे घोषित केले जात आहेत. मात्र या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी चे अधिकृत उमेदवार नाना काटे, काँग्रेस चे अधिकृत उमेदवार रविद्र धंगेकर, विरोधी पक्ष व सहानुभूतीचे उमेदवार श्रीमती जगताप तर अपक्ष उमेदवार ही रिंगणात उतरले आहेत त्यामुळे अधिक ओढा ओढ पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी शिवसेना रिपब्लिकन श्रमिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते, रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जाहिर पाठिंब्याचे पत्र त्यांना देण्यात आले, तसेच काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रविद्र धंगेकर यांच्या मतदार संघाच्या प्रचार प्रसंगी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
मतदार संघातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपप्रदेशाध्यक्ष महेश भाऊ शिंदे, आणि रिपब्लिकन श्रमिक सेनेचे शेकडो कार्यकर्त्यांसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी