श्रीगोंदा पोलीसांची कामगीरी 402149 / -रु किंमतीचा गुटखा , तंबाखु , सुगंधी पान मसाला केला जप्त

By : Polticalface Team ,13-02-2023

श्रीगोंदा पोलीसांची कामगीरी 402149 / -रु किंमतीचा गुटखा , तंबाखु , सुगंधी पान मसाला केला जप्त 
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत काष्टी परीसरात महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला सुगंधी पान मसाले , तंबाखु गुटख्याची विक्री होत असलेबाबत गुप्त वार्तामिदारामार्फत बातमी मिळाल्याने दिनांक 11/02/2022 रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना काष्टी गावात गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिचे ठोंकाणी छापा कारवाई करणेबाबत सूचना दिल्या . गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी काष्टी गावात । ) मच्छिंद्र साहेबराव बरकडे याचे काष्टी येथील बालाजी पान शॉप नावाचे टपरीवर 2 ) अहमद इनुस शेख याचे राहते घरी काष्टी ता . श्रीगोंदा 3 ) प्रदिप राधाकिसन कोकाटे याचे काष्टी येथील कोकाटे पान शॉप व कोकाटे वस्ती येथील राहते घरी छापा कारवाई केली असता त्याचेकडे खालील किमतीचा महाराष्ट्र शासनाने बंदी केलेला सुगंधी पान मसाले , तंबाखु गुटखा जप्त करण्यात आला आहे . 1 ) 16880 / - रु कि.चा महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी गुटखा व सुगंधी तंबाखु मच्छिंद्र साहेबराव बरकडे रा . काष्टी ता . श्रीगोंदा यांचेकडुन याचेकडुन 2 ) 24688 / - रु किं . चा महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी गुटखा व सुगंधी तंबाखु अहमद इनुस शेख रा . काष्टी ता . श्रीगोंदा याचेकडून 3 ) 360581 / - रु कि . चा महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी गुटखा व सुगंधी तंबाखु प्रदिप राधाकिसन कोकाटे रा.काष्टी ता . श्रीगोंदा याचेकडुन असा एकूण 402149 / - रू आरोपी यांचेकडुन 402149 रु कि . या महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त करण्यात आला असून त्याचेविरुध्द अनुक्रमे .... C 1 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 192/2023 भा.द.वि. कलम 328,188,272,273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 ( 2 ) ( i ) .26 ( 2 ) ( iv ) .27 ( 2 ) e.30 ( 2 ) ( a ) , 3,4,59 प्रमाणे 2 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 194/2023 भा.द.वि. कलम 328,188,272,273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 ( 2 ) ( i ) .26 ( 2 ) ( iv ) .27 ( 2 ) e.30 ( 2 ) ( a ) , 3,4,59 प्रमाणे नमुद गुन्ह्यातील आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन गुन्हाचा 3 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 197/2023 भा.द.वि. कलम 328,188,272,273 तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 ( 2 ) ( i ) .26 ( 2 ) ( iv ) .27 ( 2 ) e , 30 ( 2 ) ( a ) , 3,4,59 प्रमाणे दिनांक 11/02/2023 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . तपास पो . स.ई. समिर अभंग , पो . काँ / साखरे करत आहेत .

सदरची कारवाई मा.राकेश ओला पोलीस अधिक्षक, प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक . आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पो.स.ई. समिर अभंग , पो.हवा / रोहीदास झुंजार पो.ना / गोकुळ इंगावले , पो.कॉ / अमोल कोतकर , पो.कॉ / प्रताप देवकाते , पो.कॉ / गणेश साने , पो.कॉ / रविंद्र जाधव , पो.कॉ / कुलदिप घोळवे , पो.कॉ / प्रशांत राठोड यांनी केली आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी