संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती जेऊर ची मीटिंग संपन्न
By : Polticalface Team ,17-02-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती जेऊर ची मीटिंग संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालय जेऊर यामध्ये पारपडली व पुणे विभागीय कार्याध्यक्ष , नितीन खटके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली व निवडी जाहीर केल्या
अध्यक्ष:-शिवश्री आदिनाथ माने,
उपाध्यक्ष:-शिवश्री अर्जुन आवारे,
मिरवणूक प्रमुख :-शिवश्री वैभव मोहिते,
मिरवणूक उपप्रमुख:-शिवश्री चंद्रहास शिरस्कर,
कार्यध्यक्ष :-शिवश्री अभिजीत म्हमाणे,
सचिव:-शिवश्री अमित संचेती,
कोषाध्यक्ष :-शिवश्री धनंजय निमगिरे,
खजिनदार:- शिवश्री राहुल जगताप,
सहखजनदार :- शिवश्री रामहरी तोरमल,
प्रसिद्धी प्रमुख :- शिवश्री समाधान जाधव
मिरवणूक आकर्षण :-
(१) शेटफळ (ना) येथील सर्व ग्रामस्थ मुलांचे लेझीम पथक
(२) योद्धा करिअर अकॅडमी झरे ६० मुला मुलींचे लेझीम पथक
(३) जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान ६० मुलींचे ढोल पथक सोलापूर
(४) श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी 50 मुले यांची पायी वारी
(५) शिवनेरी मर्दानी आखाडा व झांज पथक
(५०) करकम
(६) शिवरत्न मर्दानी आखाडा(३०) करकम
(७) स्वराज्य मर्दानी खेळ (३०) केम
(८) बाबुळगाव येथील हलगी पथक
संभाजी ब्रिगेड च्या वतीने मध्यवर्ती शिव जन्म उत्सव समिती जेऊर आयोजित 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला दीपोत्सव साजरा करणार व तसेच 19 फेब्रुवारीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार व त्याचे पूजन आजी माजी सैनिक व माता भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार 26 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा व मिरवणूक हि पारंपारिक पद्धतीने पार पडणार व यावेळी उपस्थित
नितीन खटके बालाजी गावडे राकेश पाटील सुहास शिंदे अतुल निर्मळ निलेश पाटील हेमा शिंदे पिटू जाधव विठ्ठल मोहिते सचिन निर्मळ अविनाश घाडगे पिंटू जाधव सागर लोंढे गणेश मोरे समीर केसकर सचिन गारुडे सुभाष जगताप पांडुरंग तोरमल मयूर मोहिते राहुल तोरमल बाळासाहेब कर्चे लतेश घनवट रंजीत कांबळे बाळासाहेब तोरमल धनु गारुडे इत्यादी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.