कुरकुंभ हद्दीतील चतुर्थी हॉटेल समोर अँमेज फोर व्हीलर गाडीची काच फोडुन ९६ हजार ४२४ रु, सोन्याचा गंठण व लॅपटॉप अज्ञात चोरांनी चोरुन नेले

By : Polticalface Team ,17-02-2023

कुरकुंभ हद्दीतील चतुर्थी हॉटेल समोर अँमेज फोर व्हीलर गाडीची काच फोडुन ९६ हजार ४२४ रु, सोन्याचा गंठण व लॅपटॉप अज्ञात चोरांनी चोरुन नेले दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १७ फेब्रुवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ गावच्या हद्दीतील चतुर्थी हॉटेल समोर उभी असलेल्या अँमेज कार नंबर एम एच १२ एन ई १५७० ड्रायव्हर सीटच्या बाजूची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार ४२४ रुपये किंमतीचा माल लॅपटॉप व सोन्याचा गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असल्याची घटना दि,१६/०२/२०२३ रोजी घडली आहे.

फिर्यादी हरीश विठ्ठल गडदे वय ४५ वर्ष रा, ललित सोसायटी नांदेड सिटी फ्लॅट नं २२०५ ई सिंहगड रोड पुणे, यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे रजि, नं 118 /2023 भा द वि कलम 379, 427, दि,16/02/2023 रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे कुरकुंभ ता-दौंड जि.पुणे गावचे हद्दीतील चर्तुर्थी हॉटेल समोर उभी असलेल्या अँमेज कार मधिल चोरीतील वस्तू १) 44,000/रुपये किंमतीचा एक अँसर कंपनीचा लॅपटॉप त्याचा मॉडेल नंबर -IMP 214-53 त्याचा सिरीअल नंबर- UNVPNS113911830030 असा असलेल्या जु.वा. किं.अं.२) 52,424 रुपये किंमतीचा एक सोन्याचा गंठण 9 ग्रॅम वजनाचा जु.वा. किं.अंदाजे 96,424/-एकुण रुपयांची अज्ञात चोरांनी चोरुन केली आहे.

मौजे कुरकुंभ ता-दौंड जि.पुणे गावचे हद्दीतील चर्तुर्थी हॉटेल समोर लावलेल्या होन्डा कंपनीची अँमेज चार चाकी कार नं-MH 12 NE 1570 हीची ड्रायव्हर सि.ट च्या बाजुची काच कशानेतरी फोडुन नुकसान करुन लॅपटॉप बॅग मधील लॅपटॉप सोन्याचा गंठण कंपनीची कागदपत्र, एक कंपनीची डायरी व घराची चावी कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे सहमती शिवाय मुद्दाम लबाडीचे इराद्याने चोरी करुन चोरून नेली आहे.

अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंड पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल- दौंड पोलीस मपोसई चवरे तपास- पो ना पवार पुढील अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी