दौंड ग्रामीण महावितरण विद्युत चोरी प्रकरणी राजेगाव येथेल १४ विज ग्राहकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,19-02-2023

दौंड ग्रामीण महावितरण विद्युत चोरी प्रकरणी राजेगाव येथेल १४ विज ग्राहकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता, १९ फेब्रुवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे राजेगाव ता दौंड जिल्हा पुणे, येथिल विज चोरी प्रकरणी एकुण १४ विज ग्राहकांवर दौंड ग्रामीण महावितरण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२६)२०२३,भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार, फिर्यादी जीवन दिलीप ठोंबरे,वय-३० वर्ष, व्यवसाय-नोकरी,हुद्दा-सहाय्यक अभियंता शाखा दौंड ग्रामीण विभाग, यांच्या तक्रारी वरुन दि,१२/०२/२० २३,रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामधील आरोपीचे नावः-१)विमल बाळु भोई २) पिराजी जनार्धन मोघे ३) बाळासो संभाजी गोरड ४) सोमनाथ पांडरंग हुके,५) मालन जयसिंग नगरे ६) नवनाथ उत्तम गायकवाड ७) भागवत विठ्ठल चोपडे, तसेच दौंड पोलीस स्टेशन येथे गु र नं १२७/२०२३,भारतीय विद्युत कायदा २००३चे कलम १३५ नुसार, १)मच्छिंद्र आप्पा काळे,२)मालोजी बाबुराव जमले,३)सुभाष बाबु शिंदे,४) सुलोचना कावळा मोघे, ५) अश्विनी तुषार लोंढे ६) प्रभाकर बाळासो शेंडगे,७) लक्ष्मण साहेबराव शेंडगे सर्व राहणार राजेगाव सर्व रा. राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे, गावचे हद्दीत दि. १२/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा ते दुपारी ४:०० वा दरम्यान मौजे राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे गावचे हद्दीत हा प्रकार घडला आहे. सदरच्या वीज चोरीमुळे महावितरण कंपनीचे २७७२ युनिटचे नुकसान झाले आहे. याबाबत वरील इसमांनी वीज चोरीचे बिल रु.४७८६८ /- व तडजोडीचे बिल रु. १४०००/-इतके देण्यात आलेले आहे असे एकुण ६१८६८ रु, तसेच ६०१३३ वतडजोडीचे बिल १४०० एकुन ७४१३३,रु त्यांनी अद्याप पर्यंत भरलेले नाहीत किंवा भरल्याचे कळविलेले नाही. वरील वीज चोरीमुळे वरील एकुण १४ इसमांन विरुध्द विद्युत कायदा २०२३ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनास्थळ पंचनामा स्थळ तपासणी अहवाल असे शीट व विज चोरीचे बिल आणि तडजोडीचे बिल नमूद करण्यात आले आहे, दौंड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार सहाय्यक फौजदार गायकवाड, सहाय्यक फौजदार संतोष शिंदे, तपासी अंमलदार पो.ना.जाधव पुढील तपास करीत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.