मेजर भिमराव उल्हारे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित. ..
By : Polticalface Team ,20-02-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :
दि. 19फेब्रु. 2023 नगर-छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे औचित्याने स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संपादक मेजर भिमराव उल्हारे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर सोहळा निमगाव वाघा तालुका नगर येथील मिलन मंगल कार्यालय येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या शुभहस्ते तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,नगर तालुका पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, प्राचार्या गुंफा कोकाटे ,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मिलिंद गंधे , प्रती गाडगे बाबा ,प्रमुख संयोजक पै.नाना डोंगरे आदी मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
सामाजिक आणी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करताना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आणी सर्वसामान्य घटकांच्या न्याय हक्कांसाठी लेखनीची धार गतीमान केलेल्या अविरत संघर्ष कार्याचा वेध घेऊन हा पुरस्कार देण्यात आलाअसल्याचेअध्यक्ष नाना डोंगरे यांनी सांगितले.
हा सन्मान माझा नसून संघर्षनामा टिमचा आहे. काम करताना निर्भीड निःपक्षपाती पत्रकारिता आणी सामाजिक समन्वय अभिप्रेत असून यासाठी सदैव कार्यरत रहाणार असल्याचं मेजर उल्हारे यांनी सांगितले.
सदर पुरस्काराबद्दल श्रीगोंदा प्रेस क्लब,मराठी पत्रकार संघ ,असोसिएशनऑफ स्मॉल अँन्ड मेडियम न्यूज़पेपरऑफ इंडिया आदि पत्रकार व सामाजिक संघटना विविध उद्योग समुह राजकीय मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी