हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा टिकून ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केले जामा मशीद मधून शिवजयंती मिरवणुकीचे भव्य स्वागत
By : Polticalface Team ,21-02-2023
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
हिंदू - मुस्लिम समाजातील ऐक्य व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या हयातीत समाजकार्याच्या माध्यमातून अविरतपणे आपले कार्य करणारे पैगबरवासी कासम सय्यद (सय्यद भाई पत्रकार ) यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचें सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी करमाळा जामा मस्जिद चे अध्यक्षीय विश्वस्त जमीर भाई सय्यद यांच्या पुढाकाराने व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आलेली भव्य दिव्य अशी मिरवणूकचे स्वागत जामा मस्जिद फुल सौंदर्य चौक येथे करमाळा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब , शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी श्री पै सुनील सावंत, सचिन काळे, प्रशांत ढाळे, विजुभाऊ लावंड, नानासाहेब मोरे , जामा मस्जिद चे विश्वस्त हाजी उस्मान सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे उपाध्यक्ष जहाँगीर बेग, सचिव पिंटु शेठ बेग, उद्योजक इंदाज वस्ताद , उद्योजक कय्युम शेठ पठाण, साहिल पठाण, अस्लम नालबंद व मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते. शिवजयंती निमित्त आलेली मिरवणुकीचे स्वागत केल्याबद्दल करमाळा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी समाधान व्यक्त केले आहे असे उपक्रम राबविले गेले तर पोलीस विभागावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे व सर्व समाजातील सण उत्सव आनंदमयी व हर्ष उल्लास पद्धतीने पार पडतील. अशा पद्धतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल ज्योतीराम गुंजवटे साहेब व शिवजयंती उत्सव समितीने करमाळा जामा मस्जिद व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम शेवटी पिंटु शेठ बेग यांनी सर्व शिवप्रेमी व पोलीस प्रशासनाचे मिरवणूक शांततेत पार पडल्या बद्दल आभार व्यक्त केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी