दौंड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, भाऊसाहेब पाटिल ॲक्शन मोडवर, शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स

By : Polticalface Team ,22-02-2023

दौंड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, भाऊसाहेब पाटिल ॲक्शन मोडवर, शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२२ फेब्रुवारी २०२३ रोजी दौंड शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील ॲक्शन मोडवर आहेत, काही दिवसांपूर्वी दौंड शहरातील परिस्थिती पाहता अनेक घडामोडी घडल्या आहेत, काही दिवसात नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता नाकरता येणार नाहीत त्यामुळे दौंड शहरातील जातिवाद आटोक्यात ऐण्या ऐवजी अधिक उफाळुन येऊ लागला आहे. शहरातील युवा तरुण कार्यकर्ते किरकोळ कारणावरून आपसात हुज्जत घालत आहेत. संद्या चेष्टा मस्ककरीचे परिनाम परवडणारे नसुन वादविवाद निर्माण होऊ लागले आहेत, जातीयत्येचे खुळ उफाळुन येऊ लागले आहेत, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आणि विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील नामांकित लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दौंड शहरातील अवैध धंदे, दारु मटका जुगार चोरी दरोडा घरफोडी लुटमारी तसेच अनैतिक संबंधातून अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे दौंड पोलीस स्टेशन रेकॉर्डमध्ये दिसून येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका घेऊन दौंड पोलीस स्टेशन येथिल ४ पोलीस अधिकारी तसेच २५ पोलीस हवालदार यांच्यासह दौंड शहरातील विविध ठिकाणी संविधान चौक, हुतात्मा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,खाटिक गल्ली, गांधी चौक, विठ्ठल मंदिर, आलमगीर मज्जित कुंभार गल्ली, शिवाजी चौक, दौंड पोलीस स्टेशन, या भागातील नागरिकांना दिलासा मिळावा व वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल या दृष्टिकोनातून रॅपिड ऍक्शन फोर्स काढण्यात आला होता, त्यामुळे दौंड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी