पुणे सोलापूर महामार्ग कासुर्डी खामगाव फाटा येथे एसटी व पिकअप टेम्पोच्या अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू
By : Polticalface Team ,23-02-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २३ फेब्रुवारी २०२३ पुणे सोलापूर महामार्गावरील मौजे कासुर्डी खामगाव फाटा तालुका दौंड जिल्हा पुणे येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाची एसटी बस नंबर एम एच १३ सी यु ७५५८ या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने पुढे चाललेल्या पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने विकास शिवाजी तोडकर याचा जागीच मृत्यू झाला असुन दोन शेतकरी जखमी झाले आहेत. हि दुर्घटना दि.२२ फेब्रुवारी २०२३ रोजी मौजे कासुर्डी खामगाव फाटा ता दौंड जिल्हा पुणे, सोलापूर महामार्गावर घडली. सदर प्रकरणी फिर्यादी हरिभाऊ बबन मोरे वय २४ वर्ष रा खांडगाव ता श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या तक्रारी वरून
यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं:२०२/२०२३ भा.दं.वि.क. २७९,३०४,(अ) ३३७,३३८, मो.वा. का. क.१८४, नुसार आरोपी महा मंडळाची एसटी बस नंबर एम एच १३ सी यु ७४५८ या वाहन चालकाचे नाव पत्ता माहीत नाही असे नमूद करण्यात आले आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना
दि,२२/०२/२०२३ रोजी रात्री ०१: वा चे.सुमारास घडली घटनास्थळ मौजे कासुर्डी ता.दौंड गांवचे हददीत खामगाव फाटा येथे एसटी बस चालकाने हयगयीने वाहन चालवुन अपघात झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये पिकप टेम्पो मधिल शेतकरी, विकास शिवाजी तोडकर वय २१ वर्ष रा.वडाळी ता श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याचा जागीच मृत्यू झाला असुन शेतकरी विठ्ठल वारे, विशाल वारे यांना किरकोळ दुखापत होऊन जखमी झाले आहेत.
मौजे कासुर्डी ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीत खामगाव फाटा येथे मी तसेच माझा मेव्हाण विकास षिवाजी तोडकर वय 21 वर्शे रा.वडाळी ता.श्रीगोंदा जि अहमदनगर व शेतकरी विठ्ठल वारे, विषाल वारे असे एकत्रित पिकअप गाडी नं एम.एच १२एम.व्ही ६५३१ मध्ये कांदयाने भरलेल्या गोण्या घेवुन विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट पुणे येथे घेवुन जात असताना विकास हा पिकअप टेम्पो गाडीचे पाठीमागील बाजुस हौदयामध्ये कांद्याच्या गोण्यावर झोपला होता. पिकअप टेम्पो गाडीचे पाठीमागुन येणारी महाराष्ट्र परिवहन महा मंडाळाची एस.टी बस नं एम.एच १३ सी.यु, ७४५८, या गाडीवरील चालकाच्या ताब्यातील वाहन अविचाराने हायगयीने तसेच वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाणे पुढील पिकअप टेम्पोला पाठीमागुन जोरदार ठोस दिल्याने विकास शिवाजी तोडकर हा पिकअप टेम्पो गाडीतुन रस्त्यावर खाली पडल्याने त्यास किरकोळ व गंभीर दुखापत होवुन त्याचा जागीच मृत्यु झाला. तसेच शेतकरी विठ्ठल वारे यांना किरकोळ दुखापत झाली असून
सदर प्रकरणी यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दाखल अंमलदार पो.हवा. भोर,
तपासी अंमलदार पो.हवा.दौंडकर पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी