चौफुला जय तुळजाभवानी हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबले, कार मधिल ५१,२०० रु सह महत्वाची कागदपत्रे अज्ञात चोरांनी चोरुन नेले,

By : Polticalface Team ,24-02-2023

चौफुला जय तुळजाभवानी हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबले, कार मधिल ५१,२०० रु सह महत्वाची कागदपत्रे अज्ञात चोरांनी चोरुन नेले,
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २४ फेब्रुवारी २०२३ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरीपारधीं चौफुला ता दौंड जिल्हा पुणे, येथिल जय तुळजाभवानी हॉटेल समोर फोर व्हीलर कार लावुन जेवण करण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरांनी फोर व्हीलर कारचे मागील काच फोडोन त्यामधील ५१,२०० रुपये सह बॅगेतील महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली असल्याची घटना दि,२३/०२/२०२३ रोजी सायंकाळी ६:४०वा सु. घडली असल्याने फिर्यादी शशिकांत दादाभाऊ गाडेकर रा हिंगणेखुर्द सिंहगड रोड पुणे, यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दि २४/०२/२०२२ रोजी तक्रार दाखल केली असल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1200/-रू कीमतीची एक काळी रंगाची लेदर बॅग त्यामध्ये50,000/-रू रोख रक्कम 500 रूपये दराच्या 100 नोटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे, श्री छत्रपती प्रतिष्ठान हिंगणेखुर्द सिंहगड रोड पुणे संस्थेचे सहया केलेले एस बी आय बॅंकेचे कोरे चेकबुक, निविासी मतिमंद मुलांची कृशि कार्यशाळा या संस्थेचे देउळगावराजे पी डी सी सी बॅंकेचे कोरे चेकबुक, निवासी मतिमंद मुलांची कृषिकार्यशाळा या संस्थेचे लेटरहेड व शिंक्के एस बी आय बॅकेचे नवीन ए टी एम कार्ड या महत्त्वाच्या कागदपत्रा सह ५१,२०००रु अज्ञात चोरांनी चोरुन नेले आहेत. मौजे बोरीपार्धी चैफुला ता दौंड जि पुणे गावचे हद्यीत हाॅटेल जय तुळजाभवानी समोरील मोकळया जागेत फोर्ड कंपनीची फियेस्टा कार नं एम एच 12 जी व्ही 6230 ही लावुन जेवन करण्यासाठी हाॅटेलमध्ये गेलो असता गाडीची पाठीमागील दरवाज्याची काच फोडुन गाडीत ठेवलेली बॅग व त्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम 50,000/-रू व महत्वाचे कागदपत्रे ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत, सदर प्रकरणी दखल घेऊन यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोना जाधव, दाखल अंमलदार :पो हवा दौंडकर, पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष