दुधनी नगर परिषदेकडून चक्क गटारीतून मिळते पिण्याच्या पाणी सुविधा द्या अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल-सैदप्पा झळकी.

By : Polticalface Team ,27-02-2023

दुधनी नगर परिषदेकडून चक्क गटारीतून मिळते पिण्याच्या पाणी 
सुविधा द्या अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल-सैदप्पा झळकी. अक्कलकोट(प्रतिनिधी)दि:-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नागरीकांना पिण्याचा पाणी देण्यासाठी लाखो रुपये नगर परिषदेकडून खर्चा करुन देखील दूषित पाणी प्यावे लागते, तेही चक्क गटारीतील नादुरुस्त नळ कनेक्शन ची पाणी. या नगर परिषदेच्या मनमानी कारबाराच्या विरोधात रिपाइं व त्रस्त नागरिकाकडून आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांनी केली आहे.

सध्या दुधनी नगरपरिषदे मार्फत सक्तीच्या कर वसुली मोहिम चालु केली आहे. त्याला महिला व नागरीक विरोध दर्शवित आम्हाला नगर परिषदे कडून काही सुविधा मिळत नाही,पिण्यासाठी शुध्द पाणी भेटत नाही, गटारी साप करत नाही, आम्ही भरमसाठ वाढलेली पाणीपट्टी व घरपट्टी देवूनही गटारीतील दूषित आळ्या असलेल्या पाणी प्यावे लागते. सुविधा द्या मग वसूली सक्तीच्या करा अन्यथा आम्ही कर भरणार नाही असा वसूलीला आलेला कर्मचार्यांना महिला व नागरिक सुनावली जात आहे.

दुधनी नगर परिषदे कडून पिण्याचे पाणी नागरीकांना पुरविण्यासाठी चक्क गटारीतून पाईपलाईन केली आहे. त्यात काही ठिकाणी पाईप फुटून गटारीचा सांडपाणी बरोबर मिसळून जाते. त्याच दुषित पाणी नागरीकांनी पिण्यासाठी वापरल्याने त्यांच्या आरोग्य धोक्यात येवून दवाखान्याला पैसा घालवावे लागत आहे. प्रसंगी गरीबीमुळे पैश्याचा अभावी दवाखान्याला जाउ शकले नाही म्हणून जीवही गमवावे लागतात. असे असतानाही संबंधीत मुख्याधिकारी व अधिकार्यांनी दुर्लक्ष केली जात आहे. त्याचे बंदोबस्त करण्यात ऐवजी जनतेला उपयोगी नसलेल्या कामे हाती घेवून बनावट पावत्या, भोगस जेसीबी, ट्र्याक्टर लावलेली दाखवून शिल्लक असलेली रक्कम हडप केली जात आहे. नुकत्याच महाराष्ट्र सरकारने रोगमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे संकल्प करून लाखो करोडो रुपये नागरीकांच्या सुविधा पुरविण्यासाठी सरकार निधी उपलब्द करुन देत आहे. तरीही येथील मुख्याधिकारी व अधिकारी यांनी नागरीकांना उपयोगी व्हावे असे जन उपयोगी कामे न करता मनमानी कारबार चालून भोगस व अत्यंत निकृष्ठ दर्जाचे निरुपयोगी कामे करून पैसे उचलण्याचे काम केली जात आहे. याचे संपूर्ण चौकशी वरीष्ठ अधिकार्यां मार्फत करण्यात यावी व येथील मुख्याधिकारी व अधिकार्यांच्या मालमत्तेच्या व बंक व्यवहाराच्या कसून चौकशी करण्यात यावी अन्यथा दुधनी नगरपरिषदेचा विरोधात उग़्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं चे सैदप्पा झळकी यांनी केली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी