लोणावळा येथील मोक्यातील फरार आरोपी श्रीगोंदा पोलीसांच्या ताब्यात

By : Polticalface Team ,02-03-2023

लोणावळा येथील मोक्यातील फरार आरोपी श्रीगोंदा पोलीसांच्या ताब्यात श्रीगोंदा : 1/03/2023 रोजी पो.नि.भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की . रेकॉर्डवरील आरोपी नामे गणेश बाजऱ्या भोसले रा.कोळगाव ता . श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हा पारगाव फाटा येथे लोखंडी कोयता जवळ बाळगुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि. भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बातमीचे ठीकाणी कारवाई करणेबाबत सुचना दिल्या . गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पारगाव फाटा येथे जावुन खात्री केली असता एक इसम त्याचे हातात लोखंडी कोयता घेवून जात असताना दिसला पोलीसांची चाहुल लागताच सदर इसम हा पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश बाजऱ्या भोसले वय 38 वर्षे रा.कोळगाव ता . श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर असे सांगितले . सदर ईसमाची अंगझडती घेतली असता त्याचे हातात 200 / - रुपये कि . एक लोखंडी पात्याचा कोयता मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे . नमुद कोयता बाळगणारे ईसमावर . 1 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं . 264/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक आरोपी याचेवर दरोडा व जबरी चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . 1 ) लोणावळा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 118/2016 भा.द.वी कलम 399,396,397 मोक्का 3 ( 1 ) ( 1 ) 3 ( 4 ) प्रमाणे ( 2 ) बेलवंडी स्टेशन गुन्हा रजि नं 15/2016 भादवी कलम 395,397,420 प्रमाणे ₹ 3 ) संगमनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 70/2011 भा.द.वी कलम 395,397,376,354,412,341 प्रमाणे 4 ) पिंपळगाव पोलीस स्टेशन ( नाशीक ) गुन्हा रजि नं 68/201 भा.द.वी कलम 397,394,307 प्रमाणे 5 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 13/2011 भा.द.वी कलम 307 , 143,147 , 148 , 149 , 504 , 506 6 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 05/2016 भा.द.वी कलम 316,498 ( अ ) आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असून आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे . गुन्हाचा तपास पो.ना / कस 295 गोकुळ इंगावले नेम , श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करत आहेत . सदरची कारवाई मा . राकेश ओला पोलीस अधिक्षक मा . प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक , मा.आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले , पो . स.ई. समिर अभंग , स . फो . अंकुश पो.ना / गोकुळ ईंगावले , पो.कॉ / अमोल कोतकर , पो.कॉ / प्रताप देवकाते , पो.कॉ / गणेश साने , ढवळे , पो.कॉ रविंद्र जाधव यांनी केली आहे .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष