चिभळे येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By : Polticalface Team ,02-03-2023

चिभळे येथील वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
श्रीगोंदा :चिंभळे येथील 33 केव्ही सब स्टेशनला नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्या कारणामुळे परिसरातील वीज पुरवठा सतत खंडित होतो. श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा बोरी हंगेवाडी येळपणे चिंबळा येथील ३३ केव्ही वरून विद्युत पुरवठा होतो येथील उपवाहिनी वरती ताण येतो व सतत विद्युत पुरवठा खंडित होतो व काही तांत्रिक अडचणीमुळे कर्मचारी आणि यांना सतत प्रयत्न करूनही पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब लागतो. श्रीगोंदा काष्टी - चिंभले सबस्टेशन मधून विद्युत पुरवठा केला जातो परंतु काष्टी ते चिंभळा या मार्गात बरेच अडथळे येत असल्यामुळे विद्युत तारा तुटणे व अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे च तीन तीन तीन चार चार तास विद्युत पुरवठा खंडित होतो. चिंभळे येथील फिटर ला विद्युत पुरवठा करत असताना विद्युत पुरवठा लागतो तेवढा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे प्रत्येक फिटर मध्ये गॅप देऊन प्रत्येकी तीन ते चार तास वेगवेगळ्या वेळेमध्ये लोड शेडिंग करावे लागतील त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची हानी होऊन विद्युत पुरवठा सुरत नसल्यामुळे शेतातील उभे पिके जळू लागली आहेत तरी चिंभळा येथील 33 केव्ही सब स्टेशन ची जोडणी लोणी (भोसे)येथील उपकेंद्रातून तात्काळ करण्यात यावी अशी जोडणी केल्या नंतर चिंभळा येथील सबस्टेशनला व्यवस्थित विद्युत पुरवठा होऊ शकतो व त्यातील परिसरातील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न सुटू शकतो त्यानिमित्ताने आपण हा प्रश्न मांडून तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी