यवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंम्पले याच्या बदली निमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

By : Polticalface Team ,04-03-2023

यवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंम्पले याच्या बदली निमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ४ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील मौजे यवत पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंम्पले यांची यवत पोलीस स्टेशन वरुन पुणे शहर सिटी या ठिकाणी बदली झाली असल्याने त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंम्पले यांना पुढील उत्कृष्ट कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या, या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केडगाव आऊट पोस्ट पोलीस स्टेशनचे ऐपीआय पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे विराजमान होते, तसेच एपीआय माधुरी तावरे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, यांनी, पद्मराज गंम्पले यांना पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच दौंड तालुका सोशल मीडिया व मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनिल गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंम्पले यांचा सत्कार करण्यात आला, या प्रसंगी यवत पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार संतोष कदम, निखिल रंधवे,सुजीत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यवत केडगाव पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी बोलताना म्हणाले, पोलीस अधिकारी असावा तर पद्मराज गंम्पले यांच्यासारखा तंदुरुस्त देहबांधा बघताच समोचा व्यक्ती थंड होत असे व्यक्तिमत्व असणारे माझे मित्र पद्मराज गम्पले यांची अतिशय उत्कृष्ट कामगिरी व कार्य प्रणाली असुन गुन्हेगारांवर छाप निर्माण करणारे अधिकारी आपल्या यवत पोलीस स्टेशन मधुन पुणे शहर सिटी विभाग या ठिकाणी जात आहेत, पद्मराज गंम्पले यांचे पोलीस खात्यात काम करत असताना बारामती येथे घडलेला प्रसंग सांगत उपस्थित बांधवांच्या कार्याची जबाबदारी व कर्तव्य बजावण्याची कसरत सांगुन उपस्थित बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले, तसेच सांगली सातारा कोल्हापूर व पुणे भागातील पोलीस अधिकारी यांचे कार्यकाळ पूर्ण करत असताना अनेक विषयांवर महत्वपूर्ण भूमिका घेऊन हाताळण्याची क्षमता अंगीकृत असावी प्रत्येक व्यक्ती व पोलिस अधिकारी यांच्यासाठी पुणे जिल्हा हा अतिशय संयमी भाग असुन या भागात कसलीही अडचण निर्माण झाली तरी त्यामधुन तत्काळ मार्ग निघण्याची उपाययोजना आज ना उद्या हमखास निघताना दिसुन येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली मात्र उपस्थित पोलीस बांधवांनी या प्रसंगी मनसुक्त विषया संदर्भात हास्य करुन दाद दिली. या प्रसंगी यवत पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी