दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे अनेकांनवर गुन्हे दाखल

By : Polticalface Team ,06-03-2023

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे अनेकांनवर गुन्हे दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता ६ मार्च २०२३ दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने, दि ०५/०३/२०२३, रोजी विविध ठिकाणी छापेमारी करुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे धडक कारवाई करत संबंधित ईस्मानावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामधील आरोपी १)शिला जेम्स गायकवाड,रा गोवागल्ली दौंड ता दौंड जिल्हा पुणे, २) उत्तम विठ्ठल कुतवळ रा शिवराज नगर वाघजकर हॉस्पिटल शेजारी दौंड ता दौंड जिल्हा पुणे, ३) नाहाजी विजय शिंदे, रा खडकी ता दौंड जिल्हा पुणे, ४) सुरेश सोनबा लोंढे, रा राजेगाव लोंढे वस्ती ता दौंड जिल्हा पुणे, ५) निशा अरिनाथ नानावत,रा कुरकुंभ भोंगळे वस्ती ता दौंड जिल्हा पुणे,.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर दौंड पोलिसांनी धडक छापेमारी करत मुद्देमालासह आरोपींना पकडले असुन त्याच्या विरुद्ध मुंबई प्रोव्हीबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी सदर आरोपी गावठी हातभट्टीची दारु. तयार करुन तर काही जन विक्री करत अवैध दारु विक्री करत असताना दौंड पोलिसांच्या छाप्यात मिळुन आले आहेत, दौंड पोलिस उपनिरीक्षक राऊत यांना गुप्त बातमीदार मार्फत अवैध दारु विक्री संदर्भात माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित आरोपींना रंगेहाथ पकडले असुन कायदेशीर पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला असून महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम 1949 कलम 65 ई प्रमाणे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, दौंड पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, दौंड पोलीस फिर्यादी आसिफ नबीलाल शेख स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे. शैलेश त्रिंबक हंडाळ, किशोर हनुमंत वाघ, पोलीस कॉन्स्टेबल दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, सागर बाळू म्हेत्रे, अंकित कुरकुम पोलीस मदत केंद्र जि पुणे ग्रामीण यांनी पोलीस प्रशासनामार्फत सदर आरोपिंनवर गुन्हे दाखल केले आहेत, आरोपिंन कडील अवैध दारु विक्री मधिल 4200 रुपये किमतीचा,600 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु तसेच 1190 रुपये किमतीचा टॅंगो मंच नावाच्या देशी दारुच्या 180 मिली मापाच्या एकुण 17 बाटल्या प्रोविबिशन मुद्देमाल तसेच ५ व १० +१० लिटर मापाचे प्लॅस्टिक कँडमध्ये गावठी हातभट्टी दारु जप्त करण्यात आले आहे, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रीत्यांचे पोलीसांच्या कारवाईने धाबे दणाणले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी