आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना ससाणे नगर, सिद्धार्थनगर व इतर मागण्यांसाठी डफडे बजाव ठिय्या आंदोलन.

By : Polticalface Team ,06-03-2023

आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना ससाणे नगर, सिद्धार्थनगर व इतर मागण्यांसाठी डफडे बजाव  ठिय्या आंदोलन.
श्रीगोंदा-प्रतिनिधी श्रीगोंदा येथील ससाणेनगर,सिद्धार्थनगर येथील वेगवेगळ्या प्रश्नासाठी प्रशासनाला जाग येण्याच्या हेतूने येथील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत....तरी 1) ससाणे नगर येथे झालेल्या सिमेंट काँक्रेट व पेवर ब्लॉकचे इस्टिमेट प्रमाणे राहिलेले अपूर्ण काम तातडीने करून अपघाताच्या दृष्टीने तेथे काही प्रमाणात गतिरोधक ताबडतोब बसवण्यात यावेत.... 2) अण्णाभाऊ साठे स्मारकामध्ये बसवली गेलेले एलईडी लाईट दुरुस्त करून तेथील हायमॅक्स ताबडतोब चालू करण्यात यावा. 3) सिद्धार्थ नगर व ससाणे नगर येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून डागडुजी करणे तसेच संडासामध्ये आत व बाहेर लाईट बसवणे तसेच संडासच्या पाण्याच्या टाकीवर झाकण बसवणे जेणेकरून त्या टाकीत एखाद्या पाळीव प्राण्यांचा जीव जाणार नाही... 4) घनकचरा व्यवस्थापन टेंडरच्या अंतर्गत जे सफाई कामगार गेले अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नगरपरिषदेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घोषित करावे. 5) ससाणे नगर व सिद्धार्थ नगर येथील सांस्कृतिक इमारतीची गेले अनेक वर्षापासून डागडुजी व दुरुस्ती झालेली नाही तरी तेथील दोन्ही सांस्कृतिक इमारतीला कलर प्लंबिंग चे काम व शौचालय लवकरात लवकर करून देण्यात यावेत.. 6) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाच्या मागे असणाऱ्या लेंडी नाण्याची घाण व दुर्गंधी प्रचंड प्रमाणात पसरले असल्यामुळे तेथे त्वरित साफ सफाई करून घेण्यात यावी.. 7) दिनांक 19-12-2022 रोजी आपणास दिलेल्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध हवी असे पत्र देण्यात आले होते तरी त्या अभ्यासिकेचे काम तातडीने सुरू करण्यात यावे.. 8) सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकूल करावेत यासाठी नगरपरिषदेने सर्वे करून योग्य ती कारवाई करावी शासन निर्णय नि.क्र. एम यू एन-2018/प्र. क्र.197/न वि-18 9) सिद्धार्थ नगर व ससाणे नगर येथे रस्ते सफाई करण्यासाठी दर दोन ते तीन दिवसाला सफाई कामगार येऊन रस्ते साफ करण्यात यावेत..अशा पध्दतीच्या मागण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी डफडे बजाव ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष गोरख घोडके, शहराध्यक्ष राहुल बागे,शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे,तालुका उपाध्यक्ष दिपक ससाणे,तालुका उपाध्यक्ष राजू लोखंडे,युवा नेते किरण शिंदे उपस्थित होते...
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष