जागतिक महिला दिनाच्या दिवशी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी व पारगाव मधिल दोन महिलांची आत्महत्या

By : Polticalface Team ,09-03-2023

जागतिक महिला दिनाच्या दिवशी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील कासुर्डी व पारगाव मधिल दोन महिलांची आत्महत्या दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०८ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कासुर्डी ता दौंड जिल्हा पुणे, येथील कुमारी पुनन बाळासो टेकवडे वय २२ वर्ष हिने दि ०८ मार्च २०२३ रोजी, दु १;३० वा सु, राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे, सदर घटनेची खबर मौजे कासुर्डी येथील लक्ष्मण बजाबा खेनट यांनी यवत पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने यवत पोलीस घटना स्थळी पोचले, राहत्या घरात लोखंडी अँंगंला साडीच्या साह्याने कुमारी पुनन बाळासो टेकवडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मयत रजिस्टरी मध्ये दाखल अंमलदार श्रीमती इटनर यांनी नोंदवले आहे. तसेच पुढील तपास यवत पोलीस अंमलदार पो ह कचरे करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी दौंड तालुक्यात दोन महिलांची आत्महत्या झाली असल्याने खळबळ उडाली आहे, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कासुर्डी व मौजे पारगाव या ठिकाणी अतिशय दुरर्दैवी घटना घडली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मौजे पारगाव येथिल दुदैवी घटनेची खबर देणार, फिर्यादी हनुमंत चंद्रकांत कारंडे, रा पारगाव ता दौंड जिल्हा पुणे, यांनी यवत पोलीस स्टेशन येथे, गु र नं ४२/२०२३, क, सी, आर, पी, सी, १७४ अंवेय फिर्याद दाखल केली आहे. मौजे पारगाव येथिल सयाजी आण्णा ताकवणे यांच्या जमिन गट नं, ३८८ मधिल घरा समोरील विहिरीत फिर्यादी यांची पत्नी सौ यमुना हनुमंत कारंडे, हि विहिरी पडून पाण्यात बुडुन मयत झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे, सदर घटना दि,०८ मार्च २०२३ रोजी स,१०;१६ वा सु घडली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी