दौंड येथील स्वप्नयोग आपारमेंट मधिल युवतीचे ५ वर्षा पासून प्रेम संबंध, मुलाचा लग्नास नकार, मुलीने टेरेस वरून उडी मारून केली आत्महत्या

By : Polticalface Team ,12-03-2023

दौंड येथील स्वप्नयोग आपारमेंट मधिल युवतीचे ५ वर्षा पासून प्रेम संबंध, मुलाचा लग्नास नकार, मुलीने टेरेस वरून उडी मारून केली आत्महत्या दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता.१२ मार्च २०२३ दौंड शहरातील बंगला साईड लाल चर्च लगत असलेल्या स्वप्न योग अपार्टमेंट फ्लॅट नं,१२ दौंड ता, दौंड जिल्हा पुणे येथील युवतीने टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे, या संदर्भात फिर्यादी, कौशल मोरोपंत गायकवाड,वय २५ वर्ष रा,बंगला साईड लाल चर्च लगत स्वप्न योग अपार्टमेंट फ्लॅट नं १२, यांच्या तक्रारी वरून दौंड पोलीस स्टेशन येथे आरोपी,निखिल साबळे रा, मोरे वस्ती ता दौंड जिल्हा पुणे,याच्या विरुद्ध ,गु र न,१९४/२०२३ भा द वि क,३०६ अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना दि ११ मार्च २०२३ रोजी रोजी मध्ये रात्रौ ते सकाळ दरम्यान साक्षी मोरोपंत गायकवाड वय २२ वर्ष हिने टेरेस वरून उडी मारुन आत्महत्या केली असल्याची घटना घडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दि,११/०३/२०२३ रोजी रात्रौ ८:२० वा, सुमारास फिर्यादी घरी असताना बहिण साक्षी ही निखिल साबळे याच्या सोबत घरी आली होती. त्या वेऴी बोलताना साक्षी म्हणाली, निखिल साबळे याच्या सोबत लग्न करणार आहे असे सांगितले, तिच्या सोबत आलेला मुलगा निखिल साबळे म्हणाला मी साक्षीला घरी आणुन सोडविले आहे असे सांगितले. बहीण -साक्षी ही घरी आल्या नंतर फिर्यादीची आई- छाया मोरोपंत गायकवाड घरी असताना बहीन साक्षी थोडी टेंन्शन मध्ये असल्यामुऴे, तिला विचारले काय झाले, त्यावर तिने सांगितले की माझे निखिल साबऴे रा-मोरेवस्ती ता-दौंड जि-पुणे यांच्या सोबत गेले ५ वर्षा पासुन प्रेमसंबंध आहेत मला त्याच्याशी लग्न करायचे आहे परंतु तो माझ्या सोबत लग्न करण्यास नकार देत आहे. त्यामुऴे मी त्याला वारंवार माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत आहे, मात्र तो लग्न करण्यास तयार होत नाही असे सांगुन माझी जगण्याची इच्छा राहीली नाही.असे सांगितले, असल्याचे नमूद करण्यात आले आहे, त्यावेऴी फिर्यादी ने तिची समजुत काढत सोबत जेवण करुन रात्री ११:३० वा.सुमारास झोपले. त्यानंतर दि,१२/०३/२०२३ रोजी सकाऴी ६ वाचे सुमारास फिर्यादी भाऊ झोपीत असताना दरवाजा लावल्याचा आवाज आल्याने झोपेतुन उठुन पाहीले त्या वेऴी घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता.घरामध्ये जावुन पाहीले असता बहीन साक्षी ही घरामध्ये दिसली नाही. घराचा दरवाजा ला बाहेरुन कडी घातली होती, त्यावेऴी शेजारी राहणारे सोहेल शेख यांना फोन करुन घराचा दरवाजा बाहेरुन उघडण्यास सांगितले. त्याने दरवाजा उघडल्या नंतर टेरेसवर जावुन पाहीले बहीन-साक्षी ही दिसली नाही, टेरेसवरुन खाली पाहीले असता बहीन-साक्षी रक्त बंबाऴ अवस्थेत खाली पडलेली दिसली, साक्षी हीचा रक्तत्राव होत असल्याने तिस औषध उपचारकामी आनंद हाँस्पीटल दौंड येथे घेवुन गेले डाँक्टरांनी औषध उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले आहे. त्यावरुन आरोपी निखिल साबऴे रा-मोरे वस्ती ता-दौंड जि-पुणे ह्याने साक्षी सोबत लग्न करण्यास नकार देवुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे म्हणुन फिर्यादीने आरोपी निखिल साबऴे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी -पो.स.ई/आबनावे, तपासी अधिकारी-पो.स.ई/चवरे मँडम पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष