करमाळा येथील प्रख्यात साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांची कन्या मितवा श्रीवास्तव -सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित

By : Polticalface Team ,13-03-2023

करमाळा येथील प्रख्यात साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांची कन्या मितवा श्रीवास्तव -सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल श्रीवास्तव तसेच प्रख्यात साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांची कन्या मितवा श्रीवास्तव हिचा सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्रातील पुरस्काराने सासवड जिल्हा पुणे येथे नुकताच सन्मान करण्यात आला जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद १४वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे संपन्न झाले. सदर साहित्य संमेलनात साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्याचा प्रारंभ मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी गुरुवर्य मा.मयुरी ताई जोशी पुणे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून केला. आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र व इतर राज्यातून तर विद्यार्थीनी या कलेचा लाभ तर घेत आहेत, पण देशाबाहेरील अनेक विद्यार्थीनी देखील भरतनाट्यम् या कलेचा लाभ घेत आहेत. सातासमुद्रापार करमाळा सारख्या ग्रामीण भागाचं नाव भरतनाट्यम् च्या माध्यमातून दूर पोहचवण्याचं काम मितवा श्रीवास्तव यांनी केले आहे. मितवा यांचा एक मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाला असून एक हिंदी कविता संग्रह व गझल संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सदरचा पुरस्कार ह़ंबीरराव मोहिते यांचे १४ वेवंशज राजेंद्र बाजी मोहिते, इतिहास संशोधक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव व मा.विजयकुमार कोलते व दशरथ यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर गौरव मितवा श्रीवास्तव व मयंक अग्रवाल यांनी स्विकारला. साहित्यिक क्षेत्रातील मितवा श्रीवास्तव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून विशेषता अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी