करमाळयात कांदयाला हमी भाव मिळण्यासाठी सावंत गटाचा रस्ता रोखो आंदोलन यशस्वीरित्या संपन्न आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी सामील

By : Polticalface Team ,13-03-2023

करमाळयात कांदयाला हमी भाव मिळण्यासाठी सावंत गटाचा रस्ता रोखो आंदोलन यशस्वीरित्या संपन्न आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी सामील
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील जामखेड बायपास चौकात सावंत गटाच्या वतीने सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याच्या शेतकरी च्या वतीने सकाळी अकरा वाजता रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिंदे राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष हनुमंत मांढरे,भा,रि,प चे देवा लोंढे भिमदल चे सुनील भोसले करमाळा विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोज गोडसे, माजी सरपंच विठ्ठल शिंदे, बालाजी अंधारे,आप्पा झिंजाडे बबन जाधव, गणेश अंधारे पानाचंद झिंजाडे बाबुराव आढाव,मल्हारी भांडवलकर पप्पू शिंदे,बंडु झिंजाडे लखन झिंजाडे सुनील काळे, दिनेश पुणेकर शाहीर घोडके,शाम महाडीक , दादासाहेब इंदलकर नितिन बागल संतोष बनकर अनिल इरकर विठ्ठल इवरे , दस्तगीर पठान चंद्रकांत मुसळे मार्तण्ड सुरवसे रमेश हवालदार एच आर पाटिल आनंद रोड़े मयुर घोलप योगेश काकडे संजय नाळे साजीद बेग मंहमद बागवान आलीम पठान महेश भागवत वाजीद शेख राजु नालबंद नागेश उबाळे शहाजी धेंडे अकबर बेग शिवाजी बनकर राहुल तपसे दिलीप चव्हाण खलील मुलाणी गोविंद किरवे रामा कंरडे नितिन माने सचिन सामसे शिवाजी नरूटे दिपक सुपेकर फारुक जमादार जावेद शेख आसीम बेग अरबाज बेग समीर दाऊद शेख आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,करमाळा तालुक्यातील शेतकरी ची आज एकजुट दिसल्यामुळे कृषी मंत्री नी दौरा रद्द केला असून महाराष्ट्र सरकार चे शेतकरी कड़े लक्ष नाही सध्या कांदयाला दोन रुपये किलों दर आहे महागाई प्रंचड प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्र सरकार ने नाफेड ची घोषणा अधिवेशनात केली परंतु अदयाप पर्यंत त्याची अंमलबजावणी नाही शेतकरी ना न्याय मिळवुन देण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही लाठया खाऊं परंतु शेतकरी ना न्यायच मिळवुन देऊ तसेच अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकरी ना त्वरित भरपाई तातडीने देण्यात यावी डिझेल पेट्रोल चे दर कमी करण्यात यावे से सरकार शेतकरी कड़े दुर्लक्ष करत आहे असे ते यावेळी म्हणाले यावेळी मनोज राखुंडे देवा लोंढे, हनुमंत मांढरे आदीची भाषणे झाली यावेळी कृषि अधिकारी वाकडे यांनी सांगीतले की, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी ची यादी ग्रामपंचायत ला लावलेली आहे त्याची लवकरच तपासणी करुन शेतकरी च्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच यावेळी सहायक निबंधक दिलीप तिजोरे उपस्थित नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला ‌‌यावेळी नायब तहसीलदार गायकवाड़ कृषि अधिकारी वाकडे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मंडलाधिकारी राऊत,तलाठी जवणे पो,काॅ,जाधव,उबाळे,कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन दरम्यान वाहनाची पाच कि,मी,रांग लागली होती यावेळी बहुसंख्य शेतकरी आंदोलक उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.