आवाटी येथील विधीज्ञ एडवोकेट अलीम पठाण यांना कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून कृषी महोत्सव मध्ये मानपत्र देऊन झाला सन्मान

By : Polticalface Team ,14-03-2023

आवाटी येथील विधीज्ञ एडवोकेट अलीम पठाण यांना कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून  कृषी महोत्सव मध्ये मानपत्र देऊन झाला सन्मान करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा तालुक्यातील आवाटी येथील नामवंत विधीज्ञ एडवोकेट अलीम हाजी हमजेखान पठाण यांचा वकिली क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून कामगिरी करीत असल्याबद्दल त्यांचा कृषी महोत्सवामध्ये मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आवाटी तालुका करमाळा येथील विधीज्ञ ऍडव्होकेट पठाण हे गेली कित्येक वर्षापासून करमाळा येथील न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी वकिली व्यवसाय मध्ये कर्तव्यनिष्ठ वकील म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री कैलासवासी दिगंबरराव बागल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कृषी महोत्सवांमध्ये एडवोकेट पठाण यांचा सैराट फेम नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पठाण यांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपक आबा साळुंखे, सांगोला माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे, साठपे साहेब मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय उर्फ प्रिन्स बागल, तसेच युवा नेत्या रश्मी बागल, प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक दास सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे सह प्राध्यापक संजय चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कृषी, शेती, सामाजिक, पत्रकारिता, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शनाचे कामकाज युवा नेते दिग्विजय बागल यांनी मानले एडवोकेट अलीम पठाण यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार झाल्याबद्दल करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट विकास जरांडे तसेच उपाध्यक्ष एडवोकेट प्रमोद जाधव व सर्व सदस्य यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी