पुणे दौंड रेल्वे मार्गावर वायरलेस फाटा येथे अनोळखी इसमाचा मृत्यू रेल्वे खाली कटलेल्या अवस्थेत, याबाबत कोणाला काही माहिती असल्यास दौंड पोलिसांशी संपर्क साधा
By : Polticalface Team ,15-03-2023
दौंड (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा येथे पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ५० वर्ष रेल्वे खाली कटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, या अनोळखी व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास तपासी अंमलदार विनोद मिसाळ मो.9834689409 व दौंड पोलीस स्टेशन संपर्क क्रमांक- ०२११७२६२३३३ या नंबर वरती संपर्क साधावा
दौंड प्रतिनिधी -राजेंद्र सोनवलकर
मो.9545049548
वाचक क्रमांक :