मुंबई येथे चोरी करणारा आरोपी श्रागोंदा पोलीसांच्या जाळ्यात

By : Polticalface Team ,15-03-2023

मुंबई येथे चोरी करणारा आरोपी श्रागोंदा पोलीसांच्या जाळ्यात
श्रीगोंदा | दि.१५ मार्च २०२३ : रविवार दि.१२ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिंदा ता. कर्जत येथे जाऊन कोंबींग ऑपरेशन करून आरोपीचा शोध घेऊन खात्री केली असता अॅन्टाफिल पोलीस स्टेशन मुंबई हद्दीत उघड्या घरात घुसुन चोरी करणारा आरोपी नेवस उर्फ नेवश्या रामदास भोसले रा. शिंदा ता. कर्जत हा आरोपी शिंदे ता. कर्जत येथे फिरताना दिसला. पोलीसांची चाहुल लागताच तो आरोपी पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सविस्तर माहिती अशी की रविवार दि.१२ मार्च रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अॅन्टाफिल पोलीस स्टेशन मुंबई हद्दीत उघड्या घरात घुसुन चोरी करणारा आरोपी नेवस उर्फ नेवश्या रामदास भोसले रा. शिंदा ता. कर्जत हा शिंदा गावात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि. भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कॅबिनमध्ये बोलावुन नमुद बातमीचे ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करुन आरोपी ताब्यात घेणे कामी सुचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी शिंदा ता. कर्जत येथे जाऊन कोंबींग ऑपरेशन करून आरोपीचा शोध घेऊन खात्री केली असता वरील नमुद आरोपी शिंदे ता. कर्जत येथे फिरताना दिसला . पोलीसांची चाहुल लागताच सदर आरोपी हा पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्या आरोपी याचेवर खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे १) अॅन्टाफिल पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं 40/2023 भादवी कलम 380 प्रमाणे,सदर आरोपीस अॅन्टाफिल पोलीस स्टेशन चे पोलीसांच्या ताब्यात दिले असुन आरोपीकडुन आणखी गंभीर गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पो.स.ई. समिर अभंग, स.फी. अंकुश ढवळे, पो.ना/गोकुळ ईंगावले, पो. कॉ/ अमोल कोतकर, पो.कॉ / प्रताप देवकाते, पो.कॉ/ गणेश साने, पो.कॉ/ रविंद्र जाधव, पो.कॉ/ विनायक जाघव यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी