दुधनी येथे मान्यवर कांशीराम यांचे जयंती मोठ्या उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,16-03-2023
अक्कलकोट (प्रतिनिधी)दि.१६-अक्कलकोट तालूक्यातील दुधनी येथील रिपब्लिकन पार्टि आफ इंडिया(आठवले)च्या वतिने बामसेफ ,डि एस फोर व बहुजन समाज पक्षाचे संस्थापक युगपुरुष मान्यवर कांशीराम यांच्या ८९ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली आहे.प्रारंभी विश्व रत्न महामानव डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन येथील जि.एम.गृपचे संस्थापक गुरुशांत मगी यांच्या हस्ते तर मान्यवर कांशीराम यांचे प्रतिमा पूजन रिपब्लीकन पक्षाचे सैदप्पा झळकी यांचा हस्ते करण्यात आली आहे.
याप्रसंगी सम्राट सैदप्पा झळकी यांचाही जन्मदिवस असल्यांने रिपाइंचे शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांच्या हस्ते सम्राट झळकी यांचे पेटा बांधून शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली व केक कट कापुन जन्म दिवस साजरा करण्यात आली आहे.याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी,G.M.गृपचे गुरुशांत मगी,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, महेंदिमिंया जिडगे, विजयकुमार धोडमनी, खाज्प्पा(दावलु)लोड्डे,युवनेते रवि शंकरेप्पा झळकी, सतिश लोड्डे, शावरेप्पा झळकी,कल्याणराव झळकी,सेंट्रींग कांट्राक्टर लक्ष्मीपुत्र रेवूर,गौतम झळकी,संजय राठोड, राहुल झळकी,भिमा झळकी, प्रशांत सुरेश झळकी,प्रवीण नागपा सिन्नूर, जयभीम शंकर निंबाळ, प्रमोद झळकी, विनोद कलाल, अक्षय कबाडे, विश्वनाथ मगी आणी सम्राट झळकी यांच्या मित्र परिवार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी