दौंड शहर व कुरकुंभ येथिल कल्याण मटका चालवणाऱ्यांन विरुद्ध दौंड पोलीसांची छापे मारी, तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल

By : Polticalface Team ,18-03-2023

दौंड शहर व कुरकुंभ येथिल कल्याण मटका चालवणाऱ्यांन विरुद्ध दौंड पोलीसांची छापे मारी, तीन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १८ मार्च २०२३ दौंड शहरातील अवैध कल्याण मटका चालवणाऱ्यांन विरुद्ध दौंड पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्यामधील आरोपी १) डेव्हिड सुशिल श्रीसुंदर रा ख्रिश्चन कॉलनी दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे, २) संतोष नामदेव जाधव रा चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे, ३) रामचंद्र आनंद कांबळे रा, रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या तिघांच्या विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दि,१७/०३/२०२३ रोजी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपी अवैध धंदे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असताना दौंड पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत मागील काही दिवसांपासून दौंड शहरातील अवैध धंदे कल्याण मटक ठिक ठिकाणी खेळविले जात असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे दौंड शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अवैध धंदे बंद करण्या बाबत मागणी होती त्यामुळे या कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यांन विरुद्ध दौंड पोलीसांनी अखेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात पुढाकार घेतला आहे, दौंड येथील ख्रिश्चन कॉलनी येथील ठिकाणी आरोपी डेव्हिड सुशील श्रीसुंदर यांच्या कडील कल्याण मटका नावाचा जुगार खेळवीत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातील ७३५ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून कुरकुंभ ता दौंड जिल्हा पुणे येथिल बाजार तळावर आरोपी संतोष नामदेव जाधव याच्या कडील कल्याण मटका जुगार चालवीत असलेल्या साहित्य सह ७७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी रामचंद्र आनंद कांबळे यांच्या कडील असलेल्या कल्याण मटका जुगार साहित्य व ८५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथिल कार्यरत असणारे फिर्यादी, पोलीस अमोल साहेब रावसाहेब देवकाते, शंकर मरीबा वाघमारे, संजय धनीराम नागरे यांच्या फिर्यादीवरून दाखल एपीआय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा गायकवाड यांनी महाराष्ट्र जुगार गुन्हा प्रतिबंधक अधिनियम १८८७-१२ ऐ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी