पुणे सोलापूर महामार्गावरील अपघाताचे प्रमाण अधिक, भांडगाव येथे भिषण अपघातात होतकरू युवकाचे गेले दोन्ही पाय

By : Polticalface Team ,18-03-2023

पुणे सोलापूर महामार्गावरील अपघाताचे प्रमाण अधिक, भांडगाव येथे भिषण अपघातात होतकरू युवकाचे गेले दोन्ही पाय दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १८ मार्च २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे भांडगाव ता दौंड जिल्हा पुणे सोलापूर महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे, मौजे भांडगाव येथील भुलेश्वर डेअरी जवळ ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला वरवंड येथील महेश बाजीराव दिक्षित याचे गुडघ्या पासून खाली दोन्ही पाय निकामी झाले आहेत भांडगाव येथील टेस्टी बाईट कंपनी मध्ये सकाळी कामावर जात असताना हा अपघात झाला, महेश बाजीराव दिक्षित ह्याचा मृत्यूच्या दारातून जीव परत आला असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. फिर्यादी योगेश शरद पंडित रा. शेलपिंपळगाव ता खेड जिल्हा पुणे, यांच्या तक्रारी वरून यवत पोलिसांनी आरोपी धानाशेगर चिन्नस्वामी माधनकुमार रा सांगगिरी ता येडापडी जिल्हा सुलुमपडीया राज्य तमिळनाडू यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु र नं २८२/२०२३ कलम २७९,३३७, ३३८,मो,अधिनियम कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि,१७/०३/२०२३ रोजी पुणे सोलापूर महामार्गावरील भांडगाव भुलेश्वर डेअरी जवळ सकाळी ७ वा सु. ट्रक नं टी एन ५२ डी २०४५ वरील वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुढे चाललेल्या बजाज कंपनी मोटर सायकल नं एम एच ४२ ए व्ही ८४६८ वरील महेश बाजीराव दिक्षित वय ४२ वर्ष रा,वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, यास ट्रक चालकाच्या हायगईने अविचाराने व रहदारीचे नियमांचे उल्लंघन करून सोलापूर बाजूकडून पुणे बाजुकडे जात असलेल्या महेश बाजीराव दिक्षित याच्या मोटर सायकला ट्रक चालकाने धडक दिल्याने तो खाली पडला व त्यांच्या दोन्ही पायावरुन ट्रकचे चाक गेले यामध्ये महेश बाजीराव दिक्षित यास गंभिर दुखापत झाली, स्थानिक नागरिकांनी जखमीला रुग्णवाहिका मध्ये पुणे ससून हॉस्पिटल येथे नेण्यात आले, उपचार दरम्यान एक पाय गुडघ्याच्या खाली काढण्यात आला असून दुसरा पाय हि काढावा लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे, या अपघातामध्ये दिक्षित याचे दोन्ही पाय गुडघ्या पासून निकामी होऊन गंभीर दुखापत झाली आहे, मात्र जीवित हानी होण्यापासून बचावला आहे, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पो हवा भोसले पुढील तपास पो हवा दौंडकर करत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.