हलग्यांचा कडकडाट व टाळ, मृदुंग, पखवाज यांच्या गजरात रेल्वे थांबण्यासाठी पारेवाडी येथे भव्य मोर्चा
                      
                
            
               By : Polticalface Team ,18-03-2023
       
               
                           
              केत्तर ता.18 करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे असणारे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा ही मागणी 1997 पासूनची आहे परंतु,या मागणीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील नागरिक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी भव्य दिव्य असा एल्गार मोर्चा काढून पारेवाडी स्थानकावर मागण्या करण्यात आल्या यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक,ग्रामस्थ,महिलामंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
  सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केत्तूर ग्रामपंचायत कार्यालयापासून हलगीचा कडकडाटासह व टाळ,मृदंग,पखवाज यांच्या गजरात सर्वच मोर्चात सहभागी झाले होते त्याबरोबर नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, अजित रणदिवे,तानाजी झोळ (सरपंच वाशिंबे),डॉ.अमोल दुरंदे(सरपंच राजुरी),संतोष वारगड(सरपंच रामवाडी, मनोहर हंडाळ (सरपंच कात्रज),अंड.सविता शिंदे,हनुमंत पाटील (सरपंच हिंगणी) आर.आर.साखरे,संदीप काळे (वृक्ष प्राधिकरण पुणे),सुहास गलांडे, डॉ.गोरख गुळवे,श्याम सिंधी,नरेंद्र ठाकूर,शिवाजी चाकणे आदींसह नागरिक उपस्थित होते.
 *रेल्वे थांबण्यासाठी पारेवाडीत भव्य मोर्चा*
केत्तर,ता.18 करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे असणारे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा ही मागणी 1997 पासूनची आहे परंतु,या मागणीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा परिसरातील नागरिक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी भव्य दिव्य असा एल्गार मोर्चा काढून पारेवाडी स्थानकावर मागण्या करण्यात आल्या यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक,ग्रामस्थ,महिलामंडळी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
  सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केत्तूर ग्रामपंचायत कार्यालयापासून हलगीचा कडकडाटासह व टाळ,मृदंग,पखवाज यांच्या गजरात सर्वच मोर्चात सहभागी झाले होते त्याबरोबर नेताजी सुभाष विद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, अजित रणदिवे,तानाजी झोळ (सरपंच वाशिंबे),डॉ.अमोल दुरंदे(सरपंच राजुरी),संतोष वारगड(सरपंच रामवाडी, मनोहर हंडाळ (सरपंच कात्रज),अंड.सविता शिंदे,हनुमंत पाटील (सरपंच हिंगणी) आर.आर.साखरे,संदीप काळे (वृक्ष प्राधिकरण पुणे),सुहास गलांडे, डॉ.गोरख गुळवे,श्याम सिंधी,नरेंद्र ठाकूर,शिवाजी चाकणे आदींसह नागरिक उपस्थित होते.
   सदर मोर्चा पारेवाडी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मुख्य स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अँड.अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील,देवराव नवले,सूर्यकांत पाटील,डॉ.अमोल दुरंदे डॉ.जिनेन्द्र दोभाडा,रामदास झोळ,हरिश्चंद्र खाटमोडे,विजय येडे,विलास कोकणे,अजित रणदिवे,संदीप काळे यांची भाषणे झाली.यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
   सदरच्या मोर्चाला जनशक्ती शेतकरी संघटना,प्रहार संघटना, वकील बार असोसिएशन,मेडिकोज गिल्ड असोसिएशन, केत्तूर सर्व व्यापारी बंधू आदी संघटनांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता.
  या मोर्चात दत्तात्रय कोकणे,रामराव पाटील,प्रशांत नवले,किरण निंबाळकर,सचिन कनिचे,उदय पाटील,लक्ष्मीकांत पाटील,शहाजी पाटील,राजेंद्र कटारिया,राजेंद्र खाटमोडे,बापूसाहेब पाटील,संतोष पाटील,संजय साळवे,सागर खैरे,राजाराम माने,मालोजीराव पाटील,दिलावर मुलानी,लक्ष्मण महानवर,यांचेसह दिपाली डिरे,कीर्ती पानसरे,सारिका कोकणे,कमल गुंजाळ,अशोक साळवे,तानाजी गुंजाळ, मंगल बाटिया,संगीता कटारिया आदी सहभागी झाले होते. स्टेशन मास्तर चंद्रशेखर शिरसट यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी अँड.अजित विघ्ने, उदयसिंह मोरे पाटील,देवराव नवले,सूर्यकांत पाटील,डॉ.अमोल दुरंदे डॉ.जिनेन्द्र दोभाडा,रामदास झोळ,हरिश्चंद्र खाटमोडे,विजय येडे,विलास कोकणे,अजित रणदिवे,संदीप काळे यांची भाषणे झाली.यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला.
   सदरच्या मोर्चाला जनशक्ती शेतकरी संघटना,प्रहार संघटना, वकील बार असोसिएशन,मेडिकोज गिल्ड असोसिएशन, केत्तूर सर्व व्यापारी बंधू आदी संघटनांनीही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता.
  या मोर्चात दत्तात्रय कोकणे,रामराव पाटील,प्रशांत नवले,किरण निंबाळकर,सचिन कनिचे,उदय पाटील,लक्ष्मीकांत पाटील,शहाजी पाटील,राजेंद्र कटारिया,राजेंद्र खाटमोडे,बापूसाहेब पाटील,संतोष पाटील,संजय साळवे,अतुल राऊत,सागर खैरे,राजाराम माने,मालोजीराव पाटील,दिलावर मुलानी,लक्ष्मण महानवर,यांचेसह दिपाली डिरे,कीर्ती पानसरे,सारिका कोकणे,कमल गुंजाळ,अशोक साळवे,तानाजी गुंजाळ, मंगल बाटिया,संगीता कटारिया आदी सहभागी झाले होते.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष