आमदार संग्राम जगताप साहेब यांनी बेमुदत संपाला पाठिंबा दिला मनोगत करताना म्हणाले की, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे असे म्हटले असून संपाला पाठिंबा व्यक्त केला.

By : Polticalface Team ,18-03-2023

आमदार संग्राम जगताप साहेब यांनी बेमुदत संपाला पाठिंबा दिला मनोगत करताना म्हणाले की, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे असे म्हटले असून संपाला पाठिंबा व्यक्त केला. आज शनिवारी 18 मार्च रोजी संपाचा पाचवा दिवस अहमदनगर येथे न्यू आर्ट कॉलेजच्या समोर सकाळी साडेदहा वाजता श्री आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, सुनील पंडित, आप्पासाहेब जगताप, बाबासाहेब बोडखे, प्रशांत म्हस्के, विजय कराळे, गंगाराम खोमणे, नागवडे के जी, शिरीष टेकाळे यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिक्षक, महिला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींसह सर्वच खात्यातील शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आपल्या लढा चालूच राहील. शासनापर्यंत आक्रोश आपला आवाज पोहोचवणं अत्यंत गरजेचे आहे. सगळ्यांनी घराच्या बाहेर पडले पाहिजे. संपामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. असे आवाहन श्री जगताप यांनी केले

याप्रसंगी शिक्षकांचे नेते आप्पासाहेब शिंदे बोलताना म्हणाले की, कुणीही कसल्याही धमकीला घाबरू नका, आपल्याला कशाचीच घाबरायचे कारण नाही. आपण सर्व एकजुटीने ह्या लढ्यात उतरलेला आहोत. सर्व समन्वय समिती आपल्या पाठीशी उभी आहे. आपापल्या गावातील पालकांना समजून सांगा. जेवढे दिवस आपले बुडालेले आहेत, तेवढ्या दिवसाचा अभ्यासक्रम आहे मी पूर्ण करणारच आहोत. तेवढे दिवस आम्ही भरून घेणारच आहोत. असे आप्पासाहेब शिंदे यांनी ठणकावून सांगितले.. विधाते सर भाऊसाहेब कचरे सर जिल्हा समन्वय समिती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी