दुधभेसळ करून मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या इसमांना केले श्रीगोंदा पोलीसांनी जेरबंद
By : Polticalface Team ,20-03-2023
श्रीगोंदा :
बाळासाहेब बाबुराव पाचपुते , रा . वांगदरी रोड , संतवाडी , काष्टी याने Whey permeate powder Light Liquid Paraffin च्या सहायाने विनापरवाना कृत्रीम मानवी आरोग्यास धोका पोहचेल असे भेसळयुक्त दूध बनविण्यासाठी त्याचा वापर करून लोकांची फसवणूक करून सदर दुधाची स्वत : चा आर्थीक फायदा मिळवण्याचे उददेशाने विक्री करत असल्याचे अन्न व सुरक्षा अधिकारी म.राज्य यांना दिनांक १६/०३/२०२३ रोजी आढळून आल्याने उमेश राजेंद्र सुर्यवंशी , अन्न सुरक्षा अधिकारी , अन्न व औषध प्रशासन विभाग , अहमदनगर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे हजर राहून दिलेले फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं ३०३/२०२३ भा.द.वि कलम २७२,२७३,३२८ , ४२० अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे क २६ ( १ ) , २६ ( २ ) ( i ) प्रमाणे दिनांक १७/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता . सदरचे गुन्हयातील आरोपी बाळासाहेब बाबुराव पाचपुते हा गुन्हा दाखल झाले पासुन फरार आहे . सदर आरोपीस भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ पुरविणारा व प्रथम खबर अहवालामध्ये नाव असणारा संदिप संभाजी मखरे , रा . मखरेवाडी , ता . श्रीगोंदा याचा शोध घेवून त्यास दिनांक १८/०३/२०२३ रोजी अटक केली आहे . पोलीसांनी त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने तो स्वतः भेसळयुक्त दुध तयार करत असल्याची माहीती दिली असुन त्याने श्रीगोंदा व परीसरातील काही लोकांना भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी लागणारे पदार्थाची विक्री केली असल्याचे सांगत आहे . संदिप मखरे याने सांगीतले प्रमाणे तो दुध भेसळ करणे करीता लागणारे पदार्थ १ ) वैभव रामदास राऊत , वय . २५ वर्षे , रा . बोरुडेवाडी , ता . श्रीगोंदा , २ ) दिपक विठठल मखरे , वय .३२ वर्षे , रा . मखरेवाडी , ता . श्रीगोंदा , ३ ) निलेश तुकाराम मखरे वय .३२ वर्षे , रा . मखरेवाडी , ता . श्रीगोंदा , ४ ) संदिप बचन राऊत , वय .३६ वर्षे , रा . बोरुडेवाडी , ता . श्रीगोंदा यांना पुरवत असल्याचे सांगून सदरचे इसम स्वतः भेसळयुक्त तयार करत असल्याचे सांगीतल्याने नमुद इसमांकडे चौकशी करुन त्यांना सदर गुन्हयात अटक केली असुन गुन्हयाचा तपास चालू आहे .
सदर गुन्हयाचा तपास राकेश ओला साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर , प्रशांत खैरे साहेब , अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर , मा.अण्णासाहेब जाधव साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस उप निरीक्षक समिर अभंग हे करीत असुन सदरहु गुन्हयाचे तपासकामी गुन्हे शोध व प्रकटीकरण शाखा , श्रीगोंदा चे कर्मचारी सफी ढवळे , पोना इंगवले , पोकों कोतकर , पोकों देवकाते , पोको साने , पोकों रवि जाधव मदत करीत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.