शिक्षणमाता मुक्ताई साळवे पुरस्कार समाज सेविका रंजनाताई बलसाने यांना प्रदान.
By : Polticalface Team ,22-03-2023
मुबंई प्रतिनिधी -
अखिल भारतीय मातंग सेना
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. योगेश शिंदेसर
यांनी शिक्षणमाता मुक्ताई साळवे क्रांतीरत्न पुरस्कार मुंबई येथे मातंग समाज मेळाव्यात मा. समाजसेविका:- रंजनाताई बलसाने यांना पुरस्कार प्रदान शिवसेनेचे खासदार श्री. मा. राहूल शेवाळे सर व अखिल भारतीय मातंग संघाच्या अध्यक्ष :- कुसुमताई गोपले आणि सिने अभिनेत्री अलका कुबल मॅडम यांच्या हस्ते मुक्ताई साळवे क्रांतीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पूर्वी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी सावित्री ची लेक पुरस्कार लोकशाही जन कल्याण सेवा समिती यांच्या हस्ते ३जानेवारी २०२३ला हा पुरस्कार प्राप्त झाला.
या बदल मी आ. भा. मा. सेना व लो. शा. ज. क. से समिती तसेच महिला बचत गट, महिला रणरागिणी - सूर्यकिरण सेवाभावी संस्था चे महारष्ट्र सचिव श्री. कृष्णा पिंगळे सर, सोनाली अजय साठे मॅडम, (उल्हासनगर)
सोळसे सर, सोळसे मॅडम,(दिल्ली) अहमदनगरचे प्राध्यापक साठे सर
कुसुमताई गोपले, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले सामाजिक संस्था चे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला, कारण रक्तदान हे श्रेष्ठदान, जीवदान आहे, मानवहित लोकशाही पक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सचिनभाऊ साठे, गणेशजी भगत साहेब, आर. बी. साठे साहेब, महिला बचत गट, महिला रणरागिणी मनिषा पिंगळे, लता पिंगळे, आशा ज्ञानदेव साठे, व सर्व मान्यवर व्यक्ती यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी