दौंड तालुक्यातील मौजे गार येथिल घरातुन अज्ञात चोरांनी २५ हाजार रुपये किंमतीच्या प्रापंचिक वस्तू सह ५ एचपी मोटर चोरुन नेली

By : Polticalface Team ,22-03-2023

दौंड तालुक्यातील मौजे गार येथिल घरातुन अज्ञात चोरांनी २५ हाजार रुपये किंमतीच्या प्रापंचिक वस्तू सह ५ एचपी मोटर चोरुन नेली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २२ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील मौजे गार ता दौंड जिल्हा पुणे येथिल रहिवासी दादा मल्हारी खोमणे यांच्या राहत्या घरातुन अज्ञात चोरांनी २५ हजार रुपये किमतीचे प्रापंचिक वस्तू सह शेतातील ५ एचपी पाण्याची मोटर अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याची घटना घडली. मौजे गार येथील रहिवासी दादा मल्हारी खोमणे यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दि, २०/०३/२०२३ रोजी रात्री ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वा चे, दरम्यान मौजे गार ता.दौंड जि-पुणे गावचे हद्दीतील शेतकरी प्रतिक अशोक जाधव यांचे शेतामधील ५ हजार रुपये किंमतीची एक एन.डी.एफ कंपनीची ५ एच.पीची पाण्याची मोटार, 6 हजार रुपये किंमतीच्या दोन किसन कंपनीचे शेतातील औषध फवारणीचे मशीन, १० हजार रुपये किंमतीचे घरातील प्रापंचिक साहीत्य त्यामध्ये सिलिंग फॅन,भांडी, सोपासेट दोन पाण्याचा बंम्ब ४ हजार रुपये किंमतीचा एक आकायील कंपनीचा टी.व्ही.असे एकुन २५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी घरात घुसून पळवून नेले आहे, या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दादा मल्हारी खोमणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो हवा महिंद्र गायकवाड करीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी